इंदापूर तालुक्यातील भरणेवाडीत खासगी सावकाराने दीड लाख रुपयांचे २ लाख ७० हजार रुपये व २२ गुंठे शेत जमीन जबरदस्तीने नोटरी करुन घेवून व्यावसायिकास मानसिक व शारीरिक त्रास दिल्यामुळे वालचंदनगर पोलिसांनी खासगी सावकारावर गुन्हा दाखल केला आहे. ...
मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे निकटवर्तीय असलेले संजय पुनमिया यांनी बनावट कागदपत्रांद्वारे जमिनी खरेदी केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्यांनी जोडलेला सातबाराचा उताराच बनावट असल्याचे पुढे आले. उपनिबंधकांच्या तक्रारीवरून सिन्नर ...
वृद्ध भूधारकाच्या खुनाचा कट रचून त्याचा काटा काढणाऱ्या टोळीचा म्होरक्या रम्मी परमजितसिंग राजपूत व त्याचा भाऊ जिम्मी राजपूत या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट - १ च्या पथकाने मागील आठवड्यात परराज्यांमधून अटक केली होती. त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने ...