Patna blast case : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या राजकीय सभेच्या ठिकाणी हे स्फोट झाले होते. विशेष एनआयए न्यायाधीश गुरविंदर मेहरोत्रा यांनी वरील आदेश दिला, तसेच एका आरोपीची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. ...
Nawab Malik allegation on Sameer Wankhede: नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा जन्म दाखल्याचा फोटो व्हायरल केला आहे. त्यात येथूनच फसवणूक सुरु झाल्याचं म्हटलं आहे. ...
Godrej Properties : या निर्णयाविरोधात आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे गोदरेज प्रॉपर्टीजतर्फे सांगण्यात आले. न्यायाधिकरणाने आमची बाजू गृहीत धरली नाही आणि मांडलेल्या काही बाबी अमान्य केल्या, असे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले. ...
आराेपीने पीडित अल्पवयीन मुलगी घरी एकटीच असल्याचे पाहून, पीडितेचे ताेंड दाबून शेतातील पिकामध्ये नेवून अत्याचर केले. पीडित मुलीच्या आईने मुलगी घरात नसल्याने शाेधाशाेध सुरू केली असता, ती शेतातील पिकात बेशुद्धावस्थेत आढळून आली होती. ...
फिर्यादीने अनेकदा तगादा लावूनही बँकेचे कर्ज आणि घराचे बांधकामही करून दिले नाही़ यातून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने विवेकानंद चौक पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली ...