लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

न्यायाधीश परीक्षेसाठी काेल्हापूरला केंद्र करा, सांगली वकील संघटनेची मागणी - Marathi News | Center Kalhapur for the Judges Examination conducted on behalf of MPSC | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :न्यायाधीश परीक्षेसाठी काेल्हापूरला केंद्र करा, सांगली वकील संघटनेची मागणी

सध्या ही परीक्षा केवळ मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद येथे होत आहे. या भागातील वकिलांना दूरवरच्या केंद्रावर परीक्षा देणे अडचणीचे ठरत असते. ...

ऐतिहासिक निकाल, आईने साक्ष दिली अन् मुलास 5 वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली - Marathi News | Historical verdict in delhi court, 5 years imprisonment for drunkenness for alleged by mother | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऐतिहासिक निकाल, आईने साक्ष दिली अन् मुलास 5 वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली

आरा टाऊन पोलीस हद्दीतील शीतल टोला परिसरातील ही घटना आहे. यातील आरोपीचे नाव आदित्यराज ऊर्फ बिट्टू असून आईनेच त्याविरुद्ध पोलीस तक्रार केली होती. ...

महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या बंदविरोधात हायकोर्टात याचिका - Marathi News | Petition in the High Court against the 'bandh' called by the Mahavikas Aghadi government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या बंदविरोधात हायकोर्टात याचिका

लखीमपूर खेरीतील घटनेविरोधात 11 ऑक्टोबरला राज्यात राज्य सरकारने बंद पुकारला होता. ...

'कोणत्याही परिस्थितीत विलीनीकरणाचा निर्णय घेण्यास भाग पाडूच' - Marathi News | 'In any case, the merger must be decided', gunaratna sadavarte on ST Strike in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'कोणत्याही परिस्थितीत विलीनीकरणाचा निर्णय घेण्यास भाग पाडूच'

संपातील कर्मचाऱ्यांची विनामोबदला बाजू मांडणारे ॲड. सदावर्ते यांनी नांदेड येथील एक खासगी कार्यक्रम संपवून परत मुंबईला जाताना बार्शी येथे बस आगारातील संपात असलेल्या कामगारांची भेट घेतली. ...

बापरे! जल्लाद पतीने पत्नीचे हात कुऱ्हाडीने कापले; द्यावी लागणार 3 कोटीची नुकसान भरपाई - Marathi News | Husband cut off wifes hands with axe now russia has to pay compensation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! जल्लाद पतीने पत्नीचे हात कुऱ्हाडीने कापले; द्यावी लागणार 3 कोटीची नुकसान भरपाई

Crime News : पतीने महिलेवर कुऱ्हाडीने 40 वार केले होते. मोठ्या कष्टाने तिचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले. ...

शेतातून घरी निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आराेपीस ७ वर्षाची सक्तमजुरी - Marathi News | Sexual Abuse against minors leaving home on the farm; 7 years punishment to accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेतातून घरी निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आराेपीस ७ वर्षाची सक्तमजुरी

Sexual Abuse : आरोपी प्रभू राम डुकरे याला सात वर्षाचा सश्रम तुरुंगवास आणि ५०० रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. ...

शेजाऱ्याला मारण्यासाठी कोर्टात ठेवला बॉम्ब, DRDOच्या शास्त्रज्ञाला पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | Delhi News: DRDO scientist planted bomb at Rohini court to kill neighbour, Police arrested him | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेजाऱ्याला मारण्यासाठी कोर्टात ठेवला बॉम्ब, DRDOच्या शास्त्रज्ञाला पोलिसांनी घेतले ताब्यात

9 डिसेंबरला दिल्लीतील रोहिणी कोर्टात स्फोट झाला होता. हा स्फोट DRDOच्या शास्त्रज्ञाने घडवून आणल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

तब्बल 19 वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर झाली निर्दोष मुक्तता! - Marathi News | Odisha man, wrongfully convicted in triple murder case, freed after 19 years in jail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तब्बल 19 वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर झाली निर्दोष मुक्तता!

Odisha : पोलिसांनी मयूरभंज जिल्ह्यातील जसीपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील बलरामपूर गावातील रहिवासी हबिल सिंधू या व्यक्तीला काळी जादू करून 3 जणांची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. ...