Exam News: मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यामधील बारावीचा विद्यार्थी शांतनू शुक्ला याने १२वीच्या गुणपत्रिकेत एक गुण वाढवण्यासाठी माध्यमिक शिक्षण मंडळाविरोधात तब्बल तीन वर्षे न्यायालयीन लढाई लढली. ...
ED Custody to Nawab Malik : न्यायालयाने नवाब मालिकांना आठ दिवसांची ईडीची कोठडी सुनावली आहे. आता नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत राहावे लागणार आहे. ...
Nawab Malik Arrest: एनआयएने एका आरोपावरून गुन्हा दाखल केला होता. त्यावरून ईडीने हे प्रकरण हाती घेतले आहे. यात ईडीने काहीही तपास केलेला नाही. केवळ आरोपांच्या माहितीवरून ईडीने मलिक यांना ताब्यात घेतले आणि अटक केली आहे, असा आरोपही देसाई यांनी केला आहे. ...
Nawab Malik Arrested : वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना जे जे रुग्णालयात नेले होते. ईडी कार्यालयाबाहेर तणाव वाढला आहे असून एनसीपीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. ...
Marathi News: राज्यातील सर्व दुकाने आणि आस्थापनांना मराठीत पाट्या लावणे बंधनकारक करण्याचा निर्णय राज्यातील महाविकास आघाडी सरकाने घेतला होता. मात्र, या निर्णयाला विरोध करत फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स न्यायालयात गेली होती. ...
Mistry vs Tata: सायरस मिस्त्री आणि रतन टाटा यांच्यातील वादाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालय 9 मार्च रोजी पुनर्विलोकन याचिकेवर तोंडी सुनावणी घेणार आहे. पुनरावलोकन याचिकेत सायरस मिस्त्री यांना टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून हटवण्याच्या निर्णयावर विचार कर ...