लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

सासूला चावा घेणाऱ्या सून अन् मुलास महिनाभर कैद, हजाराचा दंड - Marathi News | Son-in-law who bites mother-in-law, child imprisoned for a month, fined Rs | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सासूला चावा घेणाऱ्या सून अन् मुलास महिनाभर कैद, हजाराचा दंड

सोलापूर/ मंगळवेढा : शेतीच्या कारणावरून मारहाण करून सासूला चावा घेणाऱ्या सुनेला आणि मुलाला मंगळवेढयाचे न्यायाधीश जी. एम. चरणकर यांनी ... ...

सर्किट बेंचप्रश्नी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, ९ मार्चला कृती समिती मुख्य न्यायाधीशांना भेटणार - Marathi News | The circuit bench will meet the Chief Minister, the action committee will meet the Chief Justice on March 9 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सर्किट बेंचप्रश्नी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, ९ मार्चला कृती समिती मुख्य न्यायाधीशांना भेटणार

जोपर्यंत खंडपीठाबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत लढा थांबणार नसल्याचा निर्धार ...

High Court: शारीरिक संबंधास नकार देणे ही क्रुरता, हायकोर्टाची महत्त्वपूर्ण टिपण्णी - Marathi News | High Court: Denial of sexual intercourse is cruelty, an important remark of the Bilaspur High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :High Court: शारीरिक संबंधास नकार देणे ही क्रुरता, हायकोर्टाची महत्त्वपूर्ण टिपण्णी

बिलासपूरच्या एका युवकाचे लग्न बेमेतरा येथील महिलेसोबत झाले होते. लग्नानंतर काही महिन्यांतच त्याची पत्नी सासरहून माहेरी गेली. त्यानंतर, ती तेथेच थांबली. ...

Wife Right of Residence : सासरच्या घरावर सुनेचा अधिकार किती?, हायकोर्टानं दिला निकाल; जाणून घ्या... - Marathi News | Wife Right Of Residence In Shared Household Not Permanent | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सासरच्या घरावर सुनेचा अधिकार किती?, हायकोर्टानं दिला निकाल; जाणून घ्या...

जेव्हा सून आपल्याच सासू-सासऱ्यांच्या विरोधात उभी असेल तेव्हा असा अधिकार दाखवता येणार नाही, असं कोर्टानं नमूद केलं आहे.  ...

परस्पर सहमतीने काडीमोड घेण्याचे प्रमाण वाढले; ‘वर्क फ्रॉम होम’चा परिणाम - Marathi News | The rate of mutual consent increased; The result of ‘work from home’ | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :परस्पर सहमतीने काडीमोड घेण्याचे प्रमाण वाढले; ‘वर्क फ्रॉम होम’चा परिणाम

Nagpur News वर्क फ्रॉम होममुळे घटस्फोट घेण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे अलिकडच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. ...

सततच्या बदल्यांना कंटाळलेला कर्मचारी न्यायाधीशाच्या केबिनमध्ये शिरला, हत्यार काढलं आणि... - Marathi News | tamil nadu angry repeated transfers office assistant stabs salem judicial magistrate in his cabin | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सततच्या बदल्यांना कंटाळलेला कर्मचारी न्यायाधीशाच्या केबिनमध्ये शिरला, हत्यार काढलं आणि...

तामिळनाडूच्या सेलम जिल्ह्यातील हस्तमपट्टी येथील न्यायालयात एक गंभीर घटना समोर आली आहे. ...

बलात्कारानंतर शिरच्छेद करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा - Marathi News | Accused of beheading after rape sentenced to death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बलात्कारानंतर शिरच्छेद करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा

Pakistan Beheaded after rape:  बलात्कार करणाऱ्याचे कुटुंब पाकिस्तानमध्ये खूप श्रीमंत मानले जाते. ...

गुंगीचे औषध देऊन वकील महिलेवर बलात्कार; विवस्त्र फोटो, व्हिडिओ काढून दिली धमकी - Marathi News | Lawyer rapes woman by giving her drug Threatened to remove nude photos videos | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गुंगीचे औषध देऊन वकील महिलेवर बलात्कार; विवस्त्र फोटो, व्हिडिओ काढून दिली धमकी

वकिलासह तिघांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...