जुबेर याने सन २०१९ मध्ये प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी आणि दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर परीक्षा दिली. मात्र, १७ गुणांनी त्याचे निवड यादीतील स्थान हुकले. त्यावर त्याने जिद्दीने तयारी करून सन २०२० मध्ये या परीक्षेसाठी पुन्हा अर्ज भरला. ...
लग्नानंतर आरोपींनी अंकिताला हुंड्यासाठी छळणे सुरू केले. आरोपींनी अंकिताला माहेरून दोन लाख रुपये व सोन्याची चेन आणण्याची मागणी केली, तसेच दोन एकर शेत विकून पैसे आणण्यास सांगितले. ...
चोरीची दुचाकी खरेदी करणे त्र्यंबकेश्वरच्या पेगलवाडी येथील एका तरुणाच्या चांगलेच अंगलट आला असून, चाेरट्यांकडून चाेरीची दुचाकी खरेदी केली, म्हणू्न न्यायालयाने संबंधित तरुणाला एक वर्षांचा सश्रम कारावास व अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा ठाेठावली आहे. ...