Coronavirus: मुंबई महापालिकेने विनामास्क लोकांकडून जमा केलेला दंड कायदेशीर की बेकायदेशीर आहे, याचा निर्णय उच्च न्यायालय जुलैमध्ये घेणार आहे. मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. मकरंद कर्णिक यांनी मुंबई महापालिकेला यासंदर्भात जूनपर्यंत तपशिलात प्रतिज्ञा ...
Anil Bonde: नायब तहसीलदारांना मारहाण, शिवीगाळप्रकरणी माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांना स्थानिक न्यायालयाने तीन महिने साधा कारावास, दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. ...
२०१६ मध्ये अनिल बोंडे यांनी वरुडच्या तहसीलदारांना त्यांच्या कार्यालयात जाऊन शिवीगाळ व मारहाण केली होती. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध खटला सुरू होता. ...
Dhananjay Mund: धनंजय मुंडे यांनी जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी शेकडो एकर जमीन विकत घेतली. पुढे कारखान्याची मान्यता नाकारण्यात आली, पण त्यानंतर कारखान्याने जमीन परत केली नाही, असा त्यांच्यावर आरोप आहे. ...
CBI News: युरिया घाेटाळ्याप्रकरणी २२ वर्षांनी तपास बंद करण्याबाबत अहवाल सादर केल्यावरून विशेष सत्र न्यायालयाने सीबीआयला फटकारले असून, हा अहवालही फेटाळला आहे. एवढी वर्षे अहवाल का दाबून ठेवला, असा सवाल न्यायालयाने केला आहे. ...