ग्राहक मंचाने ‘एस्बेडा’ची बाजू ऐकण्यासाठी नोटीस बजावली. स्टोअर व्यवस्थापकाने त्यांचे वकीलही ग्राहक मंचापुढे उभे केले नाहीत. त्यामुळे ग्राहक मंचाचे अध्यक्ष आर. जी. वानखेडे व सदस्य एस. व्ही. कलाल यांनी ही सुनावणी एकतर्फीच चालवली. ...
Tajinder Pal Singh Bagga : तेजिंदरपाल सिंग बग्गा यांचे वडील प्रीतपाल सिंग बग्गा यांच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. ...
विवाहितेच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी पती, दीर व सासूविरुद्ध हुंड्यासाठी छळ करणे, अपमानित करणे व ठार मारण्याची धमकी देणे या गुन्ह्यांतर्गत एफआयआर नोंदविला होता. ...
गेल्या ३८ वर्षांपासून कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील वकील, पक्षकार, सामाजिक संघटनांच्या खंडपीठाच्या मागणीच्या लढ्यास मुख्यमंत्री ठाकरे यांनी बळ देण्याच्या उद्देशाने उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दत्ता यांनी भेट घेतली. ...
मैत्रीचे संबंधात मुलींसोबत भ्रमणध्वनीमध्ये फोटो काढून नंतर त्यावर मार्फींग करून अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्यास न्यायालयाने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. सायबर क्राईमच्या माध्यमातून दाखल झालेल्या या गुन्ह्यात पहिल्यांदाच आरोपीला शिक्षा झाल्याचे मानले ...
Survey of Gyanvapi Masjid: वाराणसीमधील काशी विश्वनाथ मंदिरामध्ये सर्वेच्या कारवाईसाठी कोर्ट कमिश्नरसह हिंदू आणि मुस्लिम पक्षाचे वादी आणि वकील पोहोचले आहेत. त्यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून, दोन्ही पक्षांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात ये ...