इम्रान प्रतापगढी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवरून एक कविता शेअर केली होती, यामध्ये बॅकग्राउंडला "ऐ खून के प्यासे हात सुनो" हे संगील होते. यानंतर गुजरात पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखवला होता. ...
१४ मार्च रोजी न्यायमूर्ती वर्मा यांच्या लुटियन्स दिल्ली येथील निवासस्थानाच्या स्टोअर रूममध्ये आग लागली, यानंतर मोठ्या प्रमाणात जळालेल्या नोटा सापडल्या. ...