लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

फाशीची शिक्षा! सेप्टिक टँकमध्ये सापडलेल्या 9 वर्षीय मुलीच्या बलात्कार, हत्याप्रकरणी कोर्टाने दिला निकाल  - Marathi News | Death penalty! Court declares punishment on rape, murder of 9-year-old girl found in septic tank | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फाशीची शिक्षा! सेप्टिक टँकमध्ये सापडलेल्या 9 वर्षीय मुलीच्या बलात्कार, हत्याप्रकरणी कोर्टाने दिला निकाल 

Death Panalty : तिचा मृतदेह तिच्या घराजवळील सार्वजनिक शौचालयाच्या सेप्टिक टाकीत सापडला. याप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  ...

कार्ती चिदंबरम यांच्यावर अटकेची टांगती तलवार; अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला - Marathi News | Possibility of arrest hanging over Karti Chidambaram; anticipatory bail rejected by court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कार्ती चिदंबरम यांच्यावर अटकेची टांगती तलवार; अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

Karti Chidambaram : ११ वर्षे जुन्या प्रकरणात सीबीआयने कार्तीची चौकशीही केली होती. ...

शाळा न्यायाधिकरण सोलापुरातच राहणार; बंद करण्याच्या निर्णयाला शिक्षणमंत्र्यांची स्थगिती - Marathi News | The school tribunal will remain in Solapur; Education minister postpones decision to close | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शाळा न्यायाधिकरण सोलापुरातच राहणार; बंद करण्याच्या निर्णयाला शिक्षणमंत्र्यांची स्थगिती

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

जामिनासाठी बोगस कागदपत्रे बनविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; जिल्हा न्यायालयासमोरच चालायचा प्रकार - Marathi News | Nagpur, gang busted in for providing bogus court documents for bail in front of District Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जामिनासाठी बोगस कागदपत्रे बनविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; जिल्हा न्यायालयासमोरच चालायचा प्रकार

या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून शेकडो बनावट आधार व रेशनकार्ड जप्त करण्यात आले आहेत. ...

पोटच्या मुलीला दारु पाजून अत्याचार करुन केला खून; आई-बापाला फाशीची शिक्षा - Marathi News | daughter was tortured and murdered under the influence of alcohol; Execution of parents, incident in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पोटच्या मुलीला दारु पाजून अत्याचार करुन केला खून; आई-बापाला फाशीची शिक्षा

सोलापूर न्यायालयाचा निकाल ...

हॉटेल्सनी ग्राहकांकडून सर्व्हिस चार्ज घेणे चुकीचे; केंद्र सरकार लवकरच आखणार नियम - Marathi News | It is wrong for hotels to charge service charges from customers; The central government will soon make rules | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हॉटेल्सनी ग्राहकांकडून सर्व्हिस चार्ज घेणे चुकीचे; केंद्र सरकार लवकरच आखणार नियम

यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ...

साकीनाका बलात्कार प्रकरणी दोषी मोहन चौहानला सुनावली फाशीची शिक्षा - Marathi News | Mohan Chauhan convicted in Sakinaka rape case sentenced to death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :साकीनाका बलात्कार प्रकरणी दोषी मोहन चौहानला सुनावली फाशीची शिक्षा

हत्याप्रकरणी दोषी मोहन चौहानला सुनावली शिक्षा ...

धक्कादायक; १६ महिन्याच्या मुलीवर अत्याचार प्रकरणी आई-वडिलांना फाशीची शिक्षा - Marathi News | Shocking; Parents sentenced to death for torturing 16-month-old girl | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; १६ महिन्याच्या मुलीवर अत्याचार प्रकरणी आई-वडिलांना फाशीची शिक्षा

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...