Santosh Deshmukh vs Walmik Karad case: अॅड. सत्यवृत्त जोशी आणि उज्ज्वल निकम यांच्यात तीन तास युक्तीवाद रंगला होता. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकून घेत न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. 30 ऑगस्ट रोजी यावर पुन्हा सुनावणी होणार आहे. ...
Chhattisgarh News: छत्तीसगडमधून एक अजब घटना समोर आली आहे. छत्तीसगडमधील विलासपूर उच्च न्यायालयाने एका पतीची हरवलेली पत्नी २८ ऑगस्टपर्यंत शोधून आणण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. ...