लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

जेजुरीकरांच्या आंदोलनाला यश, भंडारा उधळून आनंदोत्सव, धर्मादाय आयुक्तांकडून हिरवा कंदील - Marathi News | Success to Jejuri cirizens agitation Bhandara uprooted celebration Charity Commissioner gives green light | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेजुरीकरांच्या आंदोलनाला यश, भंडारा उधळून आनंदोत्सव, धर्मादाय आयुक्तांकडून हिरवा कंदील

सद्याच्या विश्वस्त मंडळाची सदस्य संख्या ७ वरून ११ करण्याबाबत आयुक्त कार्यालयाकडून सूचना ...

सुषमा अंधारे अब्रुनुकसानी दावा प्रकरण; आमदार संजय शिरसाट अडचणीत, न्यायालयाचा समन्स - Marathi News | Sushma Andhare Abrunuksani Claim Case MLA Sanjay Shirsat in trouble court summons | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुषमा अंधारे अब्रुनुकसानी दावा प्रकरण; आमदार संजय शिरसाट अडचणीत, न्यायालयाचा समन्स

संजय शिरसाट यांच्याविरूद्ध सुषमा अंधारे यांनी तीन रुपयांच्या अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे ...

मुख्तार अन्सारीचा शूटर संजीव जीवाची लखनऊ कोर्ट परिसरात गोळ्या झाडून हत्या, वकिलाच्या वेशात आला होता हल्लेखोर - Marathi News | Uttar pradesh Mukhtar Ansari's shooter Sanjeev was killed in Lucknow court area | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुख्तार अन्सारीचा शूटर संजीव जीवाची लखनऊ कोर्ट परिसरात गोळ्या झाडून हत्या, वकिलाच्या वेशात आला होता हल्लेखोर

हल्लेखोर येथे वकिलाच्या वेशात पोहोचला होता. हल्लेखोराला घटनास्थळीच अटकही करण्यात आली आहे. ...

४२ वर्षापूर्वीचे दूध भेसळ प्रकरण, शिक्षा! ९० वर्षांच्या आजोबांनी गाठले सर्वोच्च न्यायालय - Marathi News | 90 yrs old man appeals in supreme court against conviction in 42 yr old milk adulteration case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४२ वर्षापूर्वीचे दूध भेसळ प्रकरण, शिक्षा! ९० वर्षांच्या आजोबांनी गाठले सर्वोच्च न्यायालय

दूध भेसळीच्या ४० वर्ष जुन्या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या शिक्षेला एका ९० वर्षीय व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ...

नररुपी सैतान राजू बिरहाच्या फाशीचा खटला हायकोर्टात - Marathi News | Brutal murder of three friends with a knife, criminal Raju Birha's execution case in the HC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नररुपी सैतान राजू बिरहाच्या फाशीचा खटला हायकोर्टात

तीन मित्रांचा शहाळे कापण्याच्या सत्तूरने निर्घृण खून ...

बदलापूरच्या इंदगाव मठावर हल्ला केल्या प्रकरणी न्यायालयाने दामले यांना ठरवले दोषी - Marathi News | court found Damle guilty in the case of attack on Indgaon Mutt of Badlapur | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बदलापूरच्या इंदगाव मठावर हल्ला केल्या प्रकरणी न्यायालयाने दामले यांना ठरवले दोषी

साधना मठाच्या मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल मठाचे नियंत्रक नरेश विठ्ठल रत्नाकर यांना पाच लाखाची भरपाई द्यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले. ...

नात्यातील मुलीवर अत्याचार करणाऱ्याला ३० वर्षे सक्तमजुरी, सांगली न्यायालयाचा निकाल - Marathi News | 30 years of hard labor for raping girl in relation, Sangli court verdict | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :नात्यातील मुलीवर अत्याचार करणाऱ्याला ३० वर्षे सक्तमजुरी, सांगली न्यायालयाचा निकाल

डाॅक्टरांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस ...

निरागस बालक राज पांडेची हत्या करणारा क्रूरकर्मा सूरज शाहू दोषी, सत्र न्यायालयात गुन्हे सिद्ध - Marathi News | Suraj Shahu, the brutal killer of innocent boy Raj Pandey, convicted in Sessions Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निरागस बालक राज पांडेची हत्या करणारा क्रूरकर्मा सूरज शाहू दोषी, सत्र न्यायालयात गुन्हे सिद्ध

येत्या गुरुवारी होईल शिक्षेवर युक्तीवाद ...