लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

दौंडच्या घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा; राहुल कुल यांची विधानसभेत मागणी - Marathi News | Daund incident case should be tried in fast track court; Rahul Kul demands in the Assembly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंडच्या घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा; राहुल कुल यांची विधानसभेत मागणी

संबंधित आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, त्यांच्या विरुद्ध कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि या घटनेतील पीडितांना त्वरित न्याय मिळावा ...

६५ वर्षांच्या वडिलांनी केला ३२ वर्षीय मुलाचा खून, न्यायालयाने सुनावली जन्मठेप, पुढचे आयुष्य तुरुंगात - Marathi News | 65-year-old father murders 32-year-old son court sentences him to life imprisonment, next life in prison | Latest pune News at Lokmat.com

पुणे :६५ वर्षांच्या वडिलांनी केला ३२ वर्षीय मुलाचा खून, न्यायालयाने सुनावली जन्मठेप, पुढचे आयुष्य तुरुंगात

वडिलांनी कोणत्या तरी कारणाने डोक्यात, डाव्या कानावर कुऱ्हाडीने वार करून मुलाचा खून केला होता ...

पहलगाममध्ये महाराष्ट्रातल्या वृद्ध महिलेवर अत्याचार; कोर्ट म्हणालं, "तिला पश्चाताच होत असेल की पर्यटनसाठी..." - Marathi News | J&K court rejects bail plea of ​​man accused of raping 70 year old tourist | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पहलगाममध्ये महाराष्ट्रातल्या वृद्ध महिलेवर अत्याचार; कोर्ट म्हणालं, "तिला पश्चाताच होत असेल की पर्यटनसाठी..."

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये वृद्ध महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला. ...

मकोका कारवाईनंतर तीन वर्ष पोलिसांना गुंगारा देणारा सराईत गजाआड; वारजे माळवाडी पोलिसांची कारवाई - Marathi News | goons arrested who had been harassing the police for three years after the MCOCA action Warje Malwadi police take action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मकोका कारवाईनंतर तीन वर्ष पोलिसांना गुंगारा देणारा सराईत गजाआड; वारजे माळवाडी पोलिसांची कारवाई

दरोड्याच्या गुन्ह्यात मार्केट यार्ड पोलीस ठाण्यातही गौडसह साथीदारांविरोधात मकोका कारवाई करण्यात आली होती ...

दोन हजार रुपयांसाठी अपहरण करून तरुणाचा खून; दोघांना जन्मठेप - Marathi News | Youth kidnapped and murdered for Rs 2,000; Two get life imprisonment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन हजार रुपयांसाठी अपहरण करून तरुणाचा खून; दोघांना जन्मठेप

- दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्यांचा कारावास भोगावा लागेल, असेही नमूद केले आहे. ...

पोटगीसाठी लपवतात उत्पन्नाची माहिती;आर्थिक सक्षम तरी पतीला लुबाडण्यासाठी घातला घाट - Marathi News | pune news women hide income information for alimony; despite being financially capable, they apply for alimony to cheat their husbands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोटगीसाठी लपवतात उत्पन्नाची माहिती;आर्थिक सक्षम तरी पतीला लुबाडण्यासाठी घातला घाट

- न्यायालयाने पत्नीला फटकारत पोटगीचा अर्ज नाकारला. हे एक प्रातिनिधिक उदाहरण! मात्र, असे पोटगीचे अर्ज न्यायालयाकडून नामंजूर होत असल्याची काही प्रकरणे समोर आली आहेत. ...

मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव - Marathi News | Mumbai: Mother struggles for dead son's sperm, moves court after center refuses to provide sperm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव

जोपर्यंत ही याचिका प्रलंबित आहे तोपर्यंत फर्टिलिटी सेंटरने मृत व्यक्तीचे गोठविलेले वीर्य सुरक्षित ठेवावे आणि त्याची योग्यरीत्या साठवणूक करावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. ...

"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं? - Marathi News | My son is dead, now at least give me his sperm mother's demand to the Mumbai High Cour hc asks fertility centre to preserve frozen sample | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?

फर्टिलिटी सेंटरने मुलाचे स्पर्म देण्यास नकार दिल्यानंतर, मृत तरुणाच्या आईने थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे... ...