मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वर्धा जिल्ह्यातील शेतकरी महादेव देकाते यांना ४० हजार रुपयांची भरपाई देण्याचा आदेश नुकताच राज्य सरकारला दिला आहे. ...
भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सोशल मीडियावरील काही हँडल्सकडून त्यांच्या नावाने प्रसारित करण्यात आलेल्या खोट्या जातीय वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला. ...
न्यायमूर्ती घुगे आणि न्यायमूर्ती वेणगावकर यांच्या खंडपीठाने आधार नोंदींतील तांत्रिक त्रुटींमुळे नागरिकांना होणारा अनावश्यक त्रास आणि वाढणारी न्यायालयीन लढाई याबद्दल ताशेरे ओढले. ...
शुक्रवारी पोलिसांनी गेरेलानी आणि साहित्य यांना न्यायालयात हजर केले आणि पुढील कोठडीची मागणी केली नाही. त्यानंतर न्यायालयाने दोघांना न्यायालयीन कोठडीत पाठविले. ...
सरकारकडून मोफत मिळालेली घरे सरकार किंवा एसआरएलाच प्राधान्याने विकता यावीत, थेट खुल्या बाजारात विकू नयेत, अशा तरतुदी करण्याची सूचना न्यायालयाने केली. ...