लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

पाच महिन्यांत विभक्त झालेल्या पत्नीला १५ हजार रुपये पोटगी - Marathi News | Rs. 15,000 alimony to a wife separated within five months | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाच महिन्यांत विभक्त झालेल्या पत्नीला १५ हजार रुपये पोटगी

२८ मार्च २००९ रोजी लग्न केले : २५ ऑगस्ट २००९ रोजी माहेरी गेली ...

ताडोबा जंगल सफारी करणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड; ऑनलाईन बुकींग बंद, कोर्टाचे आदेश - Marathi News | Tadoba Tiger Reserve :Online booking of Tadoba Andhari tiger project closed for Christmas, New Year court order | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ताडोबा जंगल सफारी करणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड; ऑनलाईन बुकींग बंद, कोर्टाचे आदेश

ऑनलाईन बुकींगची जबाबदारी असलेल्या डब्ल्यूसीएस कंपनीवर १२ कोटींच्या फसवणुकीचा वन खात्याचा आरोप आहे. हे प्रकरण सध्या न्याय प्रविष्ट आहे. ...

नसबंदीनंतरही महिला राहिली गर्भवती, उचललं असं पाऊल, मिळाले तब्बल २३ लाख रुपये - Marathi News | Even after sterilization, the woman remained pregnant, taking such a step, received as much as Rs. 23 lakhs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नसबंदीनंतरही महिला राहिली गर्भवती, उचललं असं पाऊल, मिळाले तब्बल २३ लाख रुपये

Woman Becomes Pregnant Even After Sterilization: कुटुंब नियोजनासाठी नसबंदीची शस्त्रक्रिया केल्यानंतरही अंबिकापूरमध्ये एक महिला गर्भवती राहिली. तिने एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर या महिलेने या प्रकरणी न्यायालयात धाव घेत दाद मागितली. ...

दहा वर्षांपूर्वी हरवलेल्या पतीला मृत घोषित करा, पत्नीचा अर्ज दिवाणी न्यायालयाकडून मंजूर - Marathi News | Declare dead husband who disappeared ten years ago, wife's application granted by civil court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहा वर्षांपूर्वी हरवलेल्या पतीला मृत घोषित करा, पत्नीचा अर्ज दिवाणी न्यायालयाकडून मंजूर

सांताक्रूझ येथे राहणाऱ्या ५९ वर्षीय स्मिता यांचे पती जयरामन पुथनविथील १६ ऑगस्ट २०१३ रोजी लिबेरिया ते पोलंड दरम्यान जहाजावरून अचानक हरवले. ...

‘त्या’ कर्मचाऱ्यांना खुल्या पदांवर बढतीस नकार - Marathi News | Refusal to promote 'those' employees to open posts | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘त्या’ कर्मचाऱ्यांना खुल्या पदांवर बढतीस नकार

या प्रकरणावर आता येत्या २६ ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. ...

जादा व्याजाच्या आमिषाने १ कोटीची फसवणूक; ४७ जणांना लुटणाऱ्यास ३ वर्षे तुरुंगवास - Marathi News | 1 Crore fraud with the lure of exorbitant interest; 47 people were misled | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जादा व्याजाच्या आमिषाने १ कोटीची फसवणूक; ४७ जणांना लुटणाऱ्यास ३ वर्षे तुरुंगवास

आरोपीला तीन वर्षे तुरुंगवास व ५० हजारांच्या दंडाची शिक्षा ...

वडीलांविरूध्दची साक्ष फिरविणाऱ्या फिर्यादी मुलावर कारवाई, जिल्हा व सत्र न्यायालयाचे आदेश - Marathi News | Chief District and Sessions Court orders action against complainant who testifies against father | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वडीलांविरूध्दची साक्ष फिरविणाऱ्या फिर्यादी मुलावर कारवाई, जिल्हा व सत्र न्यायालयाचे आदेश

तक्रारकर्ते, पंच, साक्षदारांनो फितूर होऊ नका अन्यथा होणार कारवाई ...

तुमच्या शाळेतील सुविधांवर थेट हायकाेर्टाचा वाॅच, जिल्हा न्यायाधीशांची समिती - Marathi News | Direct High Court watch over your school facilities, Committee of District Judges | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तुमच्या शाळेतील सुविधांवर थेट हायकाेर्टाचा वाॅच, जिल्हा न्यायाधीशांची समिती

जिल्हा परिषद, नगर परिषद आणि महापालिकांकडून चालविल्या जाणाऱ्या शाळांची खरी परिस्थिती जाणून घेण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्देशावरून प्रत्येक जिल्ह्यात तपासणी मोहीम उघडण्यात आली आहे. ...