लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

आता जोरात धमाका करा; वेपन, पैसे मी पुरवितो, घायवळने गणेशोत्सव विसर्जनादिवशी रचला कट - Marathi News | Now explode loudly I will provide the weapons and money nilesh Ghayval hatched a conspiracy on the day of Ganesh Chaturthi immersion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता जोरात धमाका करा; वेपन, पैसे मी पुरवितो, घायवळने गणेशोत्सव विसर्जनादिवशी रचला कट

कोथरूडमध्ये आपल्या टोळीचे वर्चस्व वाढवायचे असून हमराज चौक, शास्त्रीनगर भागात काही दिवसांत जोरात धमाका करा, वेपन, पैसे मी पुरवितो आणि केस लागली तर बाहेर काढतो असे घायवळने सांगितले ...

'बाबा सिद्दिकींचा मला सायंकाळी कॉल आलेला, म्हणाले बुधवारी...', मोहित कंबोज यांनी सांगितलं हत्येपूर्वी काय झालं होतं बोलणं? - Marathi News | 'I received a call from Baba Siddiqui in the evening, he said Wednesday...', Mohit Kamboj told what happened before the murder? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बाबा सिद्दिकींचा मला सायंकाळी कॉल आलेला, म्हणाले बुधवारी...', मोहित कंबोज यांनी सांगितलं हत्येपूर्वी काय झालं होतं बोलणं?

माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची शूटर्संनी गोळ्या घालून भररस्त्यात हत्या केली. या हत्या प्रकरणात माजी आमदार झिशान सिद्दिकी यांनी मोहित कंबोज यांच्यावर आरोप केले. त्या आरोपांबद्दल मोहित कंबोज यांनी पहिल्यांदाच सविस्तर भूमिका मांडली.  ...

...अन्यथा मला आपल्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी लागेल; रुपाली पाटलांचा ट्रॉलर्सला इशारा - Marathi News | ...Otherwise I will have to take strict legal action against you; Rupali Patil warns trolls | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...अन्यथा मला आपल्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी लागेल; रुपाली पाटलांचा ट्रॉलर्सला इशारा

आपल्याला संविधानाने मिळालेल्या स्वातंत्र्याचा दुसऱ्यासाठी गैरवापर करून बदनामी, अश्लील कमेंट करू नये ...

यांचे नक्की प्रेम कोणावर? अंबरनाथ पालिकेची सभा तहकूब करण्याचे हायकाेर्टाचे निर्देश - Marathi News | The High Court has directed that the Ambernath Municipal Council meeting be adjourned | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :यांचे नक्की प्रेम कोणावर? अंबरनाथ पालिकेची सभा तहकूब करण्याचे हायकाेर्टाचे निर्देश

ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला विकास आघाडीचे उच्च न्यायालयात आव्हान ...

टिशू कल्चर रोप विक्री उद्योगाबाबत न्यायालयाचा अत्यंत महत्वाचा निर्णय; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Very important court decision regarding tissue culture plant sales industry; Know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :टिशू कल्चर रोप विक्री उद्योगाबाबत न्यायालयाचा अत्यंत महत्वाचा निर्णय; जाणून घ्या सविस्तर

tissue culture न्यायालयाने नमूद केले प्रयोग शाळेतील टिशू कल्चर प्रक्रिया ही पारंपरिक रोपनिर्मितीची आधुनिक पद्धत असून ती कृषी स्वरूप बदलत नाही. ...

संसदेसह सार्वजनिक ठिकाणांवरून सावरकरांचे फोटो हटवण्याची मागणी, सर्वोच्च न्यायालय याचिकेवर भडकलं; माजी अधिकाऱ्याला सुनावलं - Marathi News | Supreme Court reacts to petition demanding removal of Savarkar's photos from public places including Parliament; Former officer heard | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेसह सार्वजनिक ठिकाणांवरून सावरकरांचे फोटो हटवण्याची मागणी, सर्वोच्च न्यायालय याचिकेवर भडकलं; माजी अधिकाऱ्याला सुनावलं

याचिकेमध्ये सावरकरांचे फोटो हटवण्यासोबतच, गंभीर गुन्हे किंवा राष्ट्रविरोधी कारवायांचे आरोप असलेल्या व्यक्तींचा, जोपर्यंत त्यांची निर्दोष सुटका होत नाही, तोपर्यंत सरकारने त्यांचा सन्मान करू नये, अशी मागणीही करण्यात आली होती.  ...

वारसाहक्काची लढाई! मेवाडच्या राजघराण्याचा वाद थेट दिल्ली हायकोर्टात - Marathi News | The battle for inheritance Mewar royal family dispute directly in Delhi High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वारसाहक्काची लढाई! मेवाडच्या राजघराण्याचा वाद थेट दिल्ली हायकोर्टात

मेवाड यांच्या या वारसामध्ये एचआरएच ग्रुप ऑफ हॉटेल्समधील हिस्सेदारीचादेखील समावेश आहे. ...

शहीद जवानांच्या कुटुंबासाठी हायकोर्टाचे पाऊल; जप्त संपत्तीच्या व्याजाची रक्कम कल्याण निधीला - Marathi News | High Court takes a step for the families of martyred soldiers Interest from seized property to be given to the welfare fund | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शहीद जवानांच्या कुटुंबासाठी हायकोर्टाचे पाऊल; जप्त संपत्तीच्या व्याजाची रक्कम कल्याण निधीला

५० टक्के रक्कम थेट 'सशस्त्र दल युद्ध अपघात कल्याण निधी'ला वर्ग करण्याचे आदेश ...