लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ - Marathi News | Maharashtra's son Justice Bhushan Gavai will be the 52nd Chief Justice of the country; will take oath on May 14 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ

Bhushan Gavai Chief Justice: घरात राजकारण, समाजकारण असताना भूषण गवई यांची वागणूक, राहणीमान सामान्य राहिले. आजही सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून अमरावतीला आले असताना भूषण गवई हे सामान्यातल्या सामान्य माणसाला भेटतात. ...

निर्दोषत्वावर शिक्कामोर्तब! कलमाडींच्या घरासमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष - Marathi News | Innocent verdict confirmed Activists celebrate in front of suresh kalmadi house | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निर्दोषत्वावर शिक्कामोर्तब! कलमाडींच्या घरासमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष

कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरासमोर जल्लोष करून या निकालाचे स्वागत केले, स्वत: कलमाडी मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे कोणालाही भेटले नाही ...

Ratnagiri: पतीशी फोनवर बोलत असल्याच्या रागातून प्रेयसीचा खून, कोल्हापुरातील प्रियकराला जन्मठेप - Marathi News | Court sentences lover to life imprisonment for murdering girlfriend in anger over her talking to husband on phone | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: पतीशी फोनवर बोलत असल्याच्या रागातून प्रेयसीचा खून, कोल्हापुरातील प्रियकराला जन्मठेप

रत्नागिरी : पतीशी फोनवर बोलत असल्याच्या रागातून प्रियकराने प्रेयसीचा खून केल्याप्रकरणी न्यायालयाने प्रियकराला सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही घटना ... ...

मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले - Marathi News | You are building big roads, people are losing their lives here Supreme Court slams Centre for cashless treatment of injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले

न्यायमूर्ती अभय ओक आणि न्या. उज्ज्वल भुईया यांच्या न्यायपीठाने नमूद केले की, ८ जानेवारीला दिलेल्या आदेशानंतरही केंद्र सरकारने या निर्देशांचे पालन केले नाही, शिवाय यावर आणखी वेळही वाढवून मागितला नाही. ...

युक्रेनविरुद्ध उ. कोरिया मैदानात, पुतिन यांनी मानले आभार; उत्तर कोरियाने प्रथमच दिली पुष्टी - Marathi News | North Korea vs Ukraine Putin thanks North Korea for first time | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनविरुद्ध उ. कोरिया मैदानात, पुतिन यांनी मानले आभार; उत्तर कोरियाने प्रथमच दिली पुष्टी

८-१० मेदरम्यान रशियाची युद्धबंदी ...

मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट - Marathi News | Religion cannot be taken into consideration while awarding custody of children High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट

अल्पवयीन मुलीच्या ताब्याबाबत उच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण ...

'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय - Marathi News | Sharia Court or Court Of Kazi Etc Have No Legal Recognition Their Directions Not Binding said Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही, त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत"

Sharia Court, Court Of Kazi, Supreme Court Of India: न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपीठाने दिला निकाल ...

बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना - Marathi News | Raise awareness about illegal parking; High Court advises senior citizens | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना

विक्रोळी स्टेशनलगत रस्त्यावर बेकायदा पार्किंग करण्यात येते. त्यामुळे सामान्यांची गैरसोय होत असल्याचा आरोप करत काही ज्येष्ठ वकिलांनी जनहित याचिका दाखल केली होती. ...