लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

अमित शहांवर जहरी टीका; 'तो' शब्द वापरल्याने राहुल गांधींना न्यायालयाने बजावले समन्स - Marathi News | Venomous criticism of Amit Shah; Court summons Rahul Gandhi for using that word | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहांवर जहरी टीका; 'तो' शब्द वापरल्याने राहुल गांधींना न्यायालयाने बजावले समन्स

याप्रकरणी काँग्रेस आक्रमक झाली असून, पक्षाचे नेते भाजपवर पलटवार करत आहेत. ...

सात वर्षाच्या मुलीवर आत्याचार करणाऱ्या नराधमास बारा वर्षाची सक्तमजुरी... - Marathi News | Twelve years of hard labor for the murderer who raped a seven-year-old girl... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सात वर्षाच्या मुलीवर आत्याचार करणाऱ्या नराधमास बारा वर्षाची सक्तमजुरी...

नराधमाने त्याच्या नातेवाईकाच्या शेजारी राहणाऱ्या एका सात वर्षीय मुलीला कशाचे तरी आमिष दाखवून बिल्डिंगच्या टेरेसवर नेले होते ...

भांडणाला क्रौर्य मानले तर अनेक विवाह तुटतील..., वैवाहिक संबंधांवर कोर्टाची मोठी टिप्पणी - Marathi News | Many marriages will break up if fighting is treated as cruelty..., Court's major comment on marital relations | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :भांडणाला क्रौर्य मानले तर अनेक विवाह तुटतील..., वैवाहिक संबंधांवर कोर्टाची मोठी टिप्पणी

Marital Relations: पती पत्नीमध्ये किरकोळ वाद होतच असतात. जर  पती-पत्नीमधील लहानसहान वादांना घटस्फोट कायद्यांतर्गत क्रूरता म्हणून पाहिले जाऊ लागले, तर अनेक विवाह तुटतील आणि प्रत्येकजण या आधारावर घटस्फोट घेण्यास सुरुवात करेल, असे अलाहाबाद उच्च न्यायालय ...

पूर्वाश्रमीच्या पतीचे व्हिडीओ मीडियावर लिक, राखी सावंतला अटकेपासून अंतरिम संरक्षण - Marathi News | Ex husband's video leaked on social media, Rakhi Sawant granted interim protection from arrest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूर्वाश्रमीच्या पतीचे व्हिडीओ मीडियावर लिक, राखी सावंतला अटकेपासून अंतरिम संरक्षण

राखी सावंतचा पूर्वाश्रमीचा पती आदिल दुराणी याचे व्हिडीओ मीडियासमोर लिक केल्या प्रकरणी राखी विरोधात आय टी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. ...

नागपूर नागरिकच्या जागेवर अवयव प्रत्यारोपण रुग्णालय उभारावे, विशेष समितीची शिफारस - Marathi News | National Organ Transplant Hospital should be set up on the land of Nagpur Citizens Cooperative Hospital, Recommendation of Special Committee | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर नागरिकच्या जागेवर अवयव प्रत्यारोपण रुग्णालय उभारावे, विशेष समितीची शिफारस

सरकारची हायकोर्टात माहिती ...

प्रत्येक धबधब्याजवळ पोलिस ठेवणार का? सोशल मीडियावरून माहिती घेणाऱ्याला सुनावले - Marathi News | Will police be stationed at every waterfall? Heard to the information seeker from social media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रत्येक धबधब्याजवळ पोलिस ठेवणार का? सोशल मीडियावरून माहिती घेणाऱ्याला सुनावले

Court: धबधब्यात पडून होणारे बहुतांशी मृत्यू हे बेपर्वाईमुळे होतात.  त्याबाबत राज्य सरकारने काय करावे? प्रत्येक धबधबा व पाणवठ्याजवळ पोलिस बंदोबस्त ठेवणार का? ...

केजरीवाल प्रकरणाची पुढील सुनावणी ५ जानेवारीला; न्यायालयात हजर राहण्याचे दिले आदेश - Marathi News | Delhi CM Arvind Kejriwal case next hearing on January 5; Ordered to appear in court | Latest goa News at Lokmat.com

गोवा :केजरीवाल प्रकरणाची पुढील सुनावणी ५ जानेवारीला; न्यायालयात हजर राहण्याचे दिले आदेश

केजरीवाल यांच्या वतिने अ‍ॅड. सुरेल तिळवे यांनी न्यायालयात त्यांच्या वतिने बाजू मांडली. ...

म्हापशातील न्यायालयाचे अरविंद केजरीवाल यांना समन्स - Marathi News | mapusa court has summoned delhi cm arvind kejriwal | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हापशातील न्यायालयाचे अरविंद केजरीवाल यांना समन्स

आज मंगळवारी हा आदेश न्यायालयाने दिला. ...