लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

 वीजबिल वसुली कर्मचाऱ्याला मारहाण, ३ महिन्यांची शिक्षा - Marathi News | Electricity bill collection employee beaten up, sentenced to 3 months | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव : वीजबिल वसुली कर्मचाऱ्याला मारहाण, ३ महिन्यांची शिक्षा

पाच साक्षीदार व पंचांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरल्या. ...

गतिमंद तरुणीवर बलात्कार, नराधम १० वर्षे खडी फोडणार; न्यायालयाचा आदेश - Marathi News | Violent young woman raped, murderer to be stoned for 10 years Court order | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गतिमंद तरुणीवर बलात्कार, नराधम १० वर्षे खडी फोडणार; न्यायालयाचा आदेश

पीडित मतिमंद तरुणी ही तिच्या आईसमवेत जागरण गोंधळाच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. ...

विषयाचा अभ्यास करून पुस्तक लिहिणाऱ्यांचा आदर केला पाहिजे - न्यायमूर्ती अभय ओक - Marathi News | Respect should be given to those who studied the subject and wrote the book: Justice Abhay Oak | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विषयाचा अभ्यास करून पुस्तक लिहिणाऱ्यांचा आदर केला पाहिजे - न्यायमूर्ती अभय ओक

पुणे बार असोसिएशनच्या वतीने एस.पी देव यांनी लिहिलेल्या 'न्यायशास्त्र' (प्राचीन हिंदू न्यायपद्धतीसह) या पुस्तकाचे प्रकाशन न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते झाले... ...

खासदार संजय राऊत मालेगाव न्यायालयात हजर; बदनामीचं प्रकरण - Marathi News | MP Sanjay Raut appears in Malegaon court; A defamation case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खासदार संजय राऊत मालेगाव न्यायालयात हजर; बदनामीचं प्रकरण

गिरणा साखर कारखाना प्रकरणी खासदार संजय राऊत यांनी बदनामी केल्याने मालेगाव अपर व जिल्हा न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. ...

दत्ता दळवी यांना मुलूंड कोर्टाकडून जामीन मंजूर - Marathi News | Former mayor and senior leader of Thackeray group Datta Dalvi has been granted bail. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दत्ता दळवी यांना मुलूंड कोर्टाकडून जामीन मंजूर

मुलूंड कोर्टाकडून दत्ता दळवी यांना आज जामीन मंजूर करण्यात आला आहे. ...

Narendra Dabholkar case: सीबीआयने सादर केलेले पुरावे खोटे; न्यायालयाच्या प्रश्नांना आरोपींनी दिले उत्तर - Marathi News | Narendra Dabholkar case: Evidence produced by CBI is false accused answered the questions of the court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सीबीआयने सादर केलेले पुरावे खोटे; न्यायालयाच्या प्रश्नांना आरोपींनी दिले उत्तर

या खटल्याची पुढील सुनावणी दि. १९ डिसेंबर रोजी होणार असून, बचाव पक्षाला साक्षीदारांची यादी सादर करण्यास सांगण्यात आले आहे.... ...

लहान मुलांना पळवून नेणाऱ्यास २० वर्षांचा कारावास; अत्याचाराचाही गुन्हा सिद्ध  - Marathi News | 20 years imprisonment for child abductor crime of torture is also proven | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लहान मुलांना पळवून नेणाऱ्यास २० वर्षांचा कारावास; अत्याचाराचाही गुन्हा सिद्ध 

आरोपीला वर्धा न्यायालयाने यापूर्वी मुले पळवून नेल्याच्या आरोपात अडीच वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती.  ...

हॉटेलमधील जेवणात आढळला हाताच्या बोटाचा भाग; महिलेनं थेट कोर्टातच खेचलं - Marathi News | Man's boat found in hotel dining; The woman dragged her directly to the court in case of america | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हॉटेलमधील जेवणात आढळला हाताच्या बोटाचा भाग; महिलेनं थेट कोर्टातच खेचलं

यंदाच्या वर्षातील एप्रिल महिन्यातील ७ तारखेला महिला रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी आली होती ...