लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

विमानतळाजवळ टोलेजंग इमारती नाही म्हणजे नाहीच - उच्च न्यायालय - Marathi News | No big Building Near Airport Means No - High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानतळाजवळ टोलेजंग इमारती नाही म्हणजे नाहीच - उच्च न्यायालय

म्हाडाचा ४० मजली इमारतीचा प्रस्ताव फेटाळला ...

‘स्वयंपाक येत नाही, हा टोमणा क्रूरता नाही’, विवाहितेच्या सासरच्यांविरोधातील गुन्हा रद्द! - Marathi News | 'Cooking does not come, this mockery is not cruelty', the case against the in-laws of the married woman is cancelled! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘स्वयंपाक येत नाही, हा टोमणा क्रूरता नाही’, विवाहितेच्या सासरच्यांविरोधातील गुन्हा रद्द!

तक्रारदार विवाहितेने केलेल्या तक्रारीनुसार, जुलै २०२० मध्ये तिचा विवाह झाला. त्याचवर्षी नोव्हेंबर महिन्यात तिला घराबाहेर काढण्यात आले. ...

वृद्ध वडिलांचा सांभाळ मुलगा नाकारू शकत नाही, हे तर त्याचे पवित्र कर्तव्य - उच्च न्यायालय - Marathi News | A son cannot deny the care of an aged father, it is his sacred duty - Jharkhand High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वृद्ध वडिलांचा सांभाळ मुलगा नाकारू शकत नाही, हे तर त्याचे पवित्र कर्तव्य - उच्च न्यायालय

कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाविरोधात मुलगा मनोज कुमार याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ...

पगार न मिळाल्याने चक्क न्यायाधीश गेले सुप्रीम कोर्टात - Marathi News | The judge went to the Supreme Court due to non-payment of salary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पगार न मिळाल्याने चक्क न्यायाधीश गेले सुप्रीम कोर्टात

न्यायाधीश मिश्रा यांच्या याचिकेवर न्यायालयाने केंद्र, बिहार सरकार आणि उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल यांना नोटीस बजावली आहे. ...

सासऱ्याची हत्या करणाऱ्या पोलिसाची जन्मठेप कायम, हायकोर्टाचा निर्णय - Marathi News | Life imprisonment of the policeman who killed his father-in-law remains, High Court's decision Incident in Gadchiroli district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सासऱ्याची हत्या करणाऱ्या पोलिसाची जन्मठेप कायम, हायकोर्टाचा निर्णय

गडचिरोली जिल्ह्यातील घटना ...

तरुणाच्या खूनप्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा; उदगीर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल  - Marathi News | Accused sentenced to life in youth murder case Judgment of Udgir District and Sessions Court | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तरुणाच्या खूनप्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा; उदगीर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल 

उदगीर शहरातील महात्मा बसवेश्वर चाैकात अमित ऊर्फ साेन्या प्रकाश नाटकरे याने क्षुल्लक कारणावरून मारहाण केली. ...

वासना नाही तर ते प्रेम होते! १३ वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्याला उच्च न्यायालयाकडून जामीन - Marathi News | High Court has granted bail to the rapist of a 13-year-old girl, saying it was not lust but love | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वासना नाही तर ते प्रेम होते! १३ वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्याला न्यायालयाकडून जामीन

२६ वर्षीय आरोपीला जामीन मिळाला आहे. ...

‘फ्लॅटधारकाला स्टॅम्प ड्युटी परत करा’, मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना आदेश - Marathi News | 'Refund stamp duty to flat holder', Mumbai Suburban Collectorate ordered | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘फ्लॅटधारकाला स्टॅम्प ड्युटी परत करा’, मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

अर्जदाराने रेराकडे सतत पाठपुरावा केला होता आणि फ्लॅट खरेदी करार रद्द करण्यास झालेल्या विलंबाला अर्जदाराला कारणीभूत ठरवता येणार नाही. ...