लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

श्रीराम मंदिराचा ऐतिहासिक निर्णय देणाऱ्या न्यायमूर्तींना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण - Marathi News | ram mandir, Invitation of ram mandir Prana Pratishta ceremony for the judge who gave the historic verdict of Shri Ram temple in Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीराम मंदिराचा ऐतिहासिक निर्णय देणाऱ्या न्यायमूर्तींना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण

अयोध्येत रामललाच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी पूर्ण झाली असून, अनेक मान्यवरांना निमंत्रणे पाठवली जात आहेत. ...

गुरमीत राम रहीमला पुन्हा मिळाला पॅरोल; 50 दिवसांसाठी तुरुंगातून बाहेर येणार - Marathi News | Gurmeet Ram Rahim gets parole again; Will be out of jail for 50 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुरमीत राम रहीमला पुन्हा मिळाला पॅरोल; 50 दिवसांसाठी तुरुंगातून बाहेर येणार

29 दिवसांपूर्वीच राम रहीम पॅरोल संपल्यानंतर तुरुंगात परतला होता. आता पुन्हा एकदा त्याला पॅरोल मंजूर झाला आहे. ...

Animal ओटीटीवर रिलीज होणार नाही? दिल्ली उच्च न्यायालयाने पाठवलं समन्स, वाचा नेमकं प्रकरण - Marathi News | Animal movie restrained from releasing on ott as co producers filed complaint in delhi high court | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Animal ओटीटीवर रिलीज होणार नाही? दिल्ली उच्च न्यायालयाने पाठवलं समन्स, वाचा नेमकं प्रकरण

सिनेमाच्या सहनिर्मात्यांनीच केली याचिका ...

अविवाहित मुलींचे पालकांनी करावे भरणपोषण, अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | Parents should maintain unmarried girls, Allahabad High Court decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अविवाहित मुलींचे पालकांनी करावे भरणपोषण, अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय

नईमुल्ला शेख आणि अन्य एकाने घरगुती हिंसाचारापासून संरक्षण कायदा, २००५ अंतर्गत दाखल केलेली याचिका फेटाळून लावताना उच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले. ...

निर्दोष खटले घोषित करणे सक्तीचे, निवडणूक अर्जात द्यावी लागेल माहिती : कर्नाटक हायकोर्ट - Marathi News | Declaration of innocent cases mandatory, to be given in election application Information : Karnataka High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निर्दोष खटले घोषित करणे सक्तीचे, निवडणूक अर्जात द्यावी लागेल माहिती : कर्नाटक हायकोर्ट

मुडिअप्पा हे २७ डिसेंबर २०२० रोजी बागलकोट जिल्ह्यातील बेवूर ग्रामपंचायतीसाठी निवडून आले. ...

खुनातील दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा; सामाईक जागेच्या वादातून घडला होता प्रकार - Marathi News | Two accused in murder sentenced to life imprisonment; The incident happened due to a dispute over common space | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :खुनातील दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

जुन्या सामाईक जागेच्या वादातून फिर्यादीच्या सोळा वर्षीय मुलास दोघांनी जीवे मारल्याचा प्रकार घडला होता. ...

पत्नी व सासुच्या दुहेरी खून प्रकरणात संशयित अनुरागचा जामिनाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला - Marathi News | The court rejected the bail application of suspect Anurag in the case of double murder of wife and mother-in-law | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पत्नी व सासुच्या दुहेरी खून प्रकरणात संशयित अनुरागचा जामिनाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

हुंडयासाठी अनुराग याने नियोजनबध्दरित्या व हेतुपरस्पर आपली पत्नी शिवानी व सासु जयदेवी या दोघांचा खून केल्याबद्दल वास्को पोलिसांनी संशयितावर गुन्हा नोंद करुन नतर त्याला अटक केली होती. शुभम सिंग यांनी हे प्रकरण धसास लावले होते. ...

अल्पवयीन मुलीला टेरेसवर बोलावून बलात्कार; तरुणाला २० वर्षांची शिक्षा - Marathi News | A minor girl was called to the terrace and Molestation Youth sentenced to 20 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीन मुलीला टेरेसवर बोलावून बलात्कार; तरुणाला २० वर्षांची शिक्षा

न्यायाधीशांनी आरोपीला २० वर्षांची शिक्षा आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली ...