लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

प्रसिद्ध विधिज्ञ फली एस. नरिमन यांचं निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Famous lawyer Fali S. Nariman passed away, breathed his last at the age of 95 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रसिद्ध विधिज्ञ फली एस. नरिमन यांचं निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Fali S. Nariman Passed Away : देशातील प्रख्यात कायदेतज्ज्ञ आणि सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील फली. एस. नरिमन यांचं आज दिल्लीमध्ये निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते.  ...

आरोप सिद्ध न झाल्याने हुंडाबळीच्या गुन्ह्यात सासरच्या चौघांची मुक्तता, खंडपीठातही निकाल कायम - Marathi News | As the charges were not proved, the four in-laws were acquitted in the crime of dowry, the verdict was upheld in the bench | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आरोप सिद्ध न झाल्याने हुंडाबळीच्या गुन्ह्यात सासरच्या चौघांची मुक्तता, खंडपीठातही निकाल कायम

बीड जिल्ह्यातील प्रकरण; सरकार पक्षाचा पुरावा कमकुवत व तकलादू ...

मानहानी प्रकरणात राहुल गांधींना दिलासा, MP-MLA कोर्टाने दिला जामीन; काय आहे प्रकरण? वाचा... - Marathi News | rahul gandhi appears at sultanpur mp-mla court in defamation case related to amit shah amid bharat jodo nyay yatra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मानहानी प्रकरणात राहुल गांधींना दिलासा, MP-MLA कोर्टाने दिला जामीन

Rahul Gandhi : राहुल गांधी हे 'भारत जोडो न्याय यात्रा' थांबवून या प्रकरणी न्यायलयात हजर राहण्यासाठी पोहोचले होते. ...

राजकुमार संतोषी यांना 2 वर्षाचा तुरुंगवास; 2015 मधील प्रकरण आलं अंगाशी - Marathi News | filmmaker-rajkumar-santoshi-sentenced-by-jamnagar-court | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजकुमार संतोषी यांना 2 वर्षाचा तुरुंगवास; 2015 मधील प्रकरण आलं अंगाशी

Rajkumar santoshi: राजकुमार संतोषी यांना २ वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावल्यामुळे कलाविश्वात एकाच चर्चेला उधाण आलं आहे. ...

सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करावेत - न्यायमूर्ती भूषण गवई  - Marathi News | Efforts should be made to give justice to common people says Justice Bhushan Gavai | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करावेत - न्यायमूर्ती भूषण गवई 

हिंगणघाट येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय परिसरात ३० कोटी ३० लाख रुपये खर्च करून सर्व सुविधायुक्त बांधण्यात येणाऱ्या हिंगणघाट जिल्हा सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन व कोनशीला सोहळ्यादरम्यान ते बोलत होते. ...

हिमाचलचे मंत्री विक्रमादित्य सिंह यांना झटका; पत्नीला दरमहा ४ लाख रूपये द्यावे लागणार - Marathi News | Former Himachal Pradesh Chief Minister Virbhadra Singh's son and current minister Vikramaditya Singh has been ordered by the Udaipur family court to pay Rs 4 lakh as alimony to his wife Sudarshana Singh  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंत्री विक्रमादित्य सिंह यांना झटका; पत्नीला दरमहा ४ लाख रूपये द्यावे लागणार

हिमाचल प्रदेशचे सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमादित्य सिंह यांच्या कोर्टाच्या निकालानंतर अडचणी वाढल्या आहेत. ...

"मी येणार होतो, पण...", अरविंद केजरीवाल VC मार्फत कोर्टात हजर! - Marathi News | ED summons case: Arvind Kejriwal appears before Delhi court via videoconference | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी येणार होतो, पण...", अरविंद केजरीवाल VC मार्फत कोर्टात हजर!

ED summons case : आज दिल्ली विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावर चर्चा होणार आहे. ...

हे चालणार नाही, ५ लाख दंड भरा : सरन्यायाधीश - Marathi News | It won't work, pay 5 lakh fine: Chief Justice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हे चालणार नाही, ५ लाख दंड भरा : सरन्यायाधीश

याचिकाकर्ता वकिलावर सरन्यायाधीश संतापले आणि म्हणाले की, जनहित याचिकांचा गैरवापर केला आहे. ...