राज्य सरकारने नवीन कायद्यांतर्गत १६,००० पदे निर्माण केली आहेत. त्यामुळे अंतरिम दिलासा देण्यासाठी या याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यायची की नाही, याबाबत मंगळवारी निर्णय घेऊ, असे खंडपीठाने स्पष्ट केले. ...
Nagpur News: अमरावती येथील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने हलबी-अनुसूचित जमातीच्या दाव्यावर गेल्या नऊ वर्षांपासून निर्णय न घेतल्यामुळे एका सहायक शिक्षिकेवर अधिसंख्य पदावर वर्ग होण्याची वेळ आली. ...
विशेष न्यायालयाने पुराव्यांअभावी राजेंद्र निकाळजे ऊर्फ छोटा राजनची सुटका केली, तर दाऊद इब्राहिमचा सहकारी इजाज लकडावाला याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. त्याला भारतीय दंडसंहिता व शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत दोषी ठरविण्यात आले. ...
पत्नीच्या क्रूरतेच्या कारणास्तव घटस्फोट देण्यास कौटुंबिक न्यायालयाने नकार दिल्यानंतर त्या आदेशाविरुद्ध पुरुषाने केलेल्या अपीलवर सुनावणी करताना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले. ...
न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठाने सांगितले की, कनिष्ठ न्यायालयातील फौजदारी खटल्यातील पुरुषाची निर्दोष मुक्तता त्याची पत्नी हयात असताना त्याने दुसऱ्या महिलेशी संबंध ठेवून त्याने केलेले क्रौर्य धुऊन टाकत नाही. ...