लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’ - Marathi News | Special court on ED'accused will remain in jail indefinitely if the cases are delayed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’

कॉक्स अँड किंग्स कंपनीच्या मनी लॉंड्रिंग प्रकरणातील आरोपी २०२० पासून कारागृहात आहेत. त्यांची जामिनावर सुटका करताना न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदविले. ...

विनयभंग करणाऱ्याला तीन वर्षांची शिक्षा - Marathi News | Three years imprisonment for molester | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विनयभंग करणाऱ्याला तीन वर्षांची शिक्षा

ठाण्याच्या ढाेकाळी भागात राहणाऱ्या रिक्षाचालक आराेपी दिलीप याने १८ ऑगस्ट २०२० राेजी सकाळी १० वाजेच्या सुमारास १५ वर्षांची पीडित मुलगी घरी असताना तिच्या घरात जबरदस्तीने शिरकाव केला. ...

बीआयएस शास्त्रज्ञ बिपीन जांभूळकरांना पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा - Marathi News | BIS scientist Bipin Jambhulkar sentenced to five years rigorous imprisonment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बीआयएस शास्त्रज्ञ बिपीन जांभूळकरांना पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

सत्र न्यायालयाचा निर्णय : एक लाख दहा हजार रुपये दंडही ठोठावला ...

आता ‘आयएमए’ने गंभीर परिणामांसाठी तयार राहावे; अध्यक्षांनी केलेल्या टिप्पणीवर सर्वोच्च न्यायालयाचा इशारा - Marathi News | Now the IMA should be prepared for serious consequences Supreme Court Warning on President's Remarks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता ‘आयएमए’ने गंभीर परिणामांसाठी तयार राहावे; अध्यक्षांनी केलेल्या टिप्पणीवर सर्वोच्च न्यायालयाचा इशारा

आतापर्यंत जे काही घडले त्यापेक्षा ही बाब जास्त गंभीर असून, गंभीर परिणामांसाठी तयार राहा, असा इशारा डॉ. असोकन यांच्या प्रतिक्रियेची दखल घेताना न्या. अमानुल्लाह यांनी मंगळवारी दिला. ...

मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले - Marathi News | Agralekh on Marathi boards | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले

याचा अर्थ ९७ ते ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले आहे. जेमतेम दोन ते अडीच टक्के हटवादी मंडळी मराठीत फलक लावण्यास विरोध करीत आहेत. ...

मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती - Marathi News | Malegaon Blast Case Big relief to the accused Sameer Kulkarni from the Supreme Court SC stays trial court proceedings on accused plea citing lack of valid sanction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती

न्यायालयाने समीर कुलकर्णी यांच्या विरोधात सुरू असलेल्या खटल्याला स्थगिती दिली आहे. ही अंतरिम स्थगिती असून पुढील आदेशापर्यंत कायम राहील.  ...

एकाची हत्या करणाऱ्या दोघांना जन्मठेप, कल्याण न्यायालयाचा निकाल - Marathi News | Life imprisonment for the two who killed the rickshaw puller, the verdict of the welfare court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एकाची हत्या करणाऱ्या दोघांना जन्मठेप, कल्याण न्यायालयाचा निकाल

२०१८ मध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी संदेश घडशी (४०) आणि त्यांच्या शेजारी राहणारा आरोपी विनय यांच्यात चाळीच्या गेटजवळ लावण्यात आलेल्या रिक्षावरून वाद झाला. ...

मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का   - Marathi News | Manish Sisodia's bail plea rejected again, a major setback during the Lok Sabha elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनीष सिसोदियांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का

Manish Sisodia: आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. दिल्लीमधील एका न्यायालयाने सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळून लावला आहे. ...