लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

अनिल देशमुख यांच्याशी संबंधित वकिलावरील ईडीचा गुन्हा रद्द, प्रकरण काय? - Marathi News | ED's case against lawyer related to Anil Deshmukh cancelled, what is the case? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल देशमुख यांच्याशी संबंधित वकिलावरील ईडीचा गुन्हा रद्द, प्रकरण काय?

सीबीआयने देशमुख आणि इतरांविरुद्ध खंडणी आणि भ्रष्टाचाराचा आरोपाखाली गुन्हा दाखल केल्यानंतर मनी लाँड्रिंगप्रकरणात ईडीनेही ईसीआयआर दाखल केला होता.  ...

Gauri Garje Case: पंकजा मुंडे यांचा माजी स्वीय सहायक अनंत गर्जेला जामीन मंजूर - Marathi News | Gauri Garje Case: Pankaja Munde's former personal assistant Anant Garje granted bail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Gauri Garje Case: पंकजा मुंडे यांचा माजी स्वीय सहायक अनंत गर्जेला जामीन मंजूर

पत्नी गौरी गर्जे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप अनंत गर्जे यांच्यावर आहे. गर्जे याला नोव्हेंबर २०२५ मध्ये अटक करण्यात आली होती. ...

अनिल अंबानी यांना दणका, कारवाईवरील स्थगिती उठवली; अंतरिम स्थगिती देणे 'बेकायदेशीर' - Marathi News | Anil Ambani gets a blow, stay on action lifted; granting interim stay 'illegal' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल अंबानी यांना दणका, कारवाईवरील स्थगिती उठवली; अंतरिम स्थगिती देणे 'बेकायदेशीर'

खंडपीठाने तीन बँका आणि बीडीओ इंडिया एलएलपी या लेखापरीक्षक संस्थेने दाखल केलेल्या अपिलांना मंजुरी देत एकलपीठाचा आदेश 'विकृत आणि बेकायदेशीर असल्याचे नमूद केले. ...

विद्यार्थिनींवर अत्याचार करणाऱ्या नराधम मुख्याध्यापकाला कारावास; हिंगोली पोक्सो न्यायालयाचा निकाल - Marathi News | Hingoli District Court Sentences Headmaster to 5 Years Imprisonment for Assaulting Students in POCSO Case | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :विद्यार्थिनींवर अत्याचार करणाऱ्या नराधम मुख्याध्यापकाला कारावास; हिंगोली पोक्सो न्यायालयाचा निकाल

हा महत्त्वपूर्ण निकाल २३ फेब्रुवारी रोजी जिल्हा न्यायाधीश एस. एन. माने - गाडेकर यांनी सुनावला. ...

शारीरीक संबंधानंतर पत्रिका जुळत नसल्याने लग्नास नकार देणे हा गुन्हा; हायकोर्टाने असं का म्हटलं? - Marathi News | Refusing to marry after sexual intercourse because the horoscopes do not match is a crime; Why did the High Court say this? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शारीरीक संबंधानंतर पत्रिका जुळत नसल्याने लग्नास नकार देणे हा गुन्हा; हायकोर्टाने असं का म्हटलं?

या टप्प्यावर असे वर्तन फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ६९ अंतर्गत फौजदारी कायद्याच्या कक्षेत येते असं दिल्ली हायकोर्टाने म्हटलं. ...

गृहिणी व्यक्ती 'निष्क्रिय' नव्हे ! घरकामाचे मोल ओळखा; पोटगी प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने मत - Marathi News | Housewives are not 'passive' people! Recognize the value of housework; Delhi High Court's opinion in alimony case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गृहिणी व्यक्ती 'निष्क्रिय' नव्हे ! घरकामाचे मोल ओळखा; पोटगी प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने मत

तिच्या श्रमांकडे पोटगी ठरवताना दुर्लक्ष करणे अन्यायकारक ठरेल, असा निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. ...

सावरकर मानहानी प्रकरण; फिर्यादी व बचाव पक्षाच्या विनंतीनुसार दोन्ही अर्जांना स्थगिती - Marathi News | Savarkar defamation case; Both applications stayed at the request of the prosecution and the defense | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावरकर मानहानी प्रकरण; फिर्यादी व बचाव पक्षाच्या विनंतीनुसार दोन्ही अर्जांना स्थगिती

राहुल गांधी यांचे वकील ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार यांच्याकडून फिर्यादी सात्यकी सावरकर यांची उलट तपासणी चालू आहे. ...

विशेष लेख: ...आता स्पष्ट बोलायची वेळ आली आहे!  - Marathi News | Special Article: ...It's time to speak out! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: ...आता स्पष्ट बोलायची वेळ आली आहे! 

राजकीय फायद्यासाठी सत्तेच्या गैरवापराला मुभा देणाऱ्या दडपणाविरुद्ध न्यायपालिका ठामपणे उभी राहिली तरच हे प्रजासत्ताक बळकट होऊ शकेल. ...