मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेल्या धर्मराज कश्यपने तो १७ वर्षांचा असल्याचा दावा न्यायालयासमोर केला होता. तसा युक्तिवादही त्यांच्या वकिलांनी केला होता. मात्र, गुन्हे शाखेने आधार कार्डवर त्याचे वय २१ असल्याचे सांगून न्यायालयात आधारकार्ड सादर केले. ...
Kalyan Crime News: खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी अमितकुमार लवकुश मोरया याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. ...