Nagpur Crime Story: पोलिसांनी नावाची शहानिशा न करताच न्यायालयासमोर आरोपी म्हणून दाखविले. वकील ॲड.प्रीतम खंडाते व ॲड.संतोष चव्हाण यांनी जामीनासाठी अर्ज केला. यावेळी त्यांनी न्यायालयासमोर वास्तव मांडले व न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली. ...
या प्रकरणात महिलेने एका व्यक्तीविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीवरून सुरू असलेला खटला उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला. विवाहाचे आमिष दाखवून आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप या महिलेने केला होता. ...