दोघांमध्ये वैवाहिक वाद असल्याने वडिलांवर खोटा आरोप केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे म्हणत न्या. मनीष पितळे यांच्या एकलपीठाने वडिलांची जामिनावर सुटका केली. ...
गुरुवारी सर्वांची ३० हजारांच्या जामिनावर सुटका झाल्याची माहिती बेलापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी दिली. यामध्ये माजी आमदार, जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, तालुकाध्यक्ष संतोष ठाकूर यांचा समावेश आहे. ...
न्यायमूर्ती ए. बद्रुद्दीन यांनी भारतीय दंड संहिता (आयपीसी), पोक्सो कायदा आणि बाल न्याय कायद्यांतर्गत विविध गुन्ह्यांसाठी दाखल केलेला खटला रद्द करण्याची मागणी करणाऱ्या एका व्यक्तीने केलेल्या याचिकेवर हा निकाल दिला. ...
चंद्रचूड यांच्यानंतर सर्वोच्च न्यायालयात खन्ना हेच सर्वांत ज्येष्ठ न्यायाधीश आहेत. चंद्रचूड येत्या १० नोव्हेंबर रोजी निवृत्त होत असून, न्या. संजीव खन्ना हे ११ नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीशपदाची सूत्रे स्वीकारतील, असे सांगण्यात आले. ...
Indian Railway : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आपल्या अधिकारांची माहिती असणे आवश्यक आहे. एका प्रकरणात ग्राहक विवाद निवारण आयोगाने रेल्वेला ४ लाख ७० हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिलेत. ...