लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

साडीत गुंडाळून मृतदेह फेकले विहिरीत; माफीच्या साक्षीदाराची धक्कादायक कबुली - Marathi News | the body was thrown into a well The Shocking Confession of a Witness in rahuri murder case | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साडीत गुंडाळून मृतदेह फेकले विहिरीत; माफीच्या साक्षीदाराची धक्कादायक कबुली

स्मशानभूमीच्या विहिरीजवळ गेल्यानंतर वकीलाचा मृतदेह साडीत गुंडाळला आणि नंतर त्यांच्या पत्नीचा मृतदेह साडीत गुंडाळून गोणीत घालून दगडासह विहिरीत फेकल्याची कबुली माफीच्या साक्षीदाराने दिली.  ...

१२ वर्षांपूर्वी रिक्षाचालकाचे ८५० रुपये हिसकावले; आरोपीस कारावास आणि २०० रुपये दंड - Marathi News | 850 rupees extorted from a rickshaw puller 12 years ago; Imprisonment and fine of Rs 200 to accused | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१२ वर्षांपूर्वी रिक्षाचालकाचे ८५० रुपये हिसकावले; आरोपीस कारावास आणि २०० रुपये दंड

या प्रकरणी ५ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले ...

फेअरनेस क्रीमने चेहरा गोरा झाला नाही; न्यायालयाने ठोठावला १५ लाखांचा दंड, ७९ रुपयांची होती खरेदी - Marathi News | Fair and Handsome lands in court leaves Emami with Rs 15 lakh fine | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फेअरनेस क्रीमने चेहरा गोरा झाला नाही; न्यायालयाने ठोठावला १५ लाखांचा दंड, ७९ रुपयांची होती खरेदी

Penalty on Emami Limited : एका फेअरनेस क्रीम निर्मिती कंपनीला लोकांना गोरा बनवण्याचा दावा करणे चांगलेच महागात पडले. एका ग्राहकाने तक्रार केली आणि आता कंपनीला दिशाभूल करणारे दावे केल्याबद्दल १५ लाख रुपयांचा दंड भरावा लागेल. ...

न्याय देणारेच अडकले लाचप्रकरणात, सातारा जिल्हा सत्र न्यायाधीशांसह चाैघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Case against Satara District Sessions Judge and three others for trying to get bribe of five lakh rupees to grant bail | Latest satara News at Lokmat.com

सातारा :न्याय देणारेच अडकले लाचप्रकरणात, सातारा जिल्हा सत्र न्यायाधीशांसह चाैघांवर गुन्हा दाखल

जामीन देण्याचे प्रकरण : पाच लाखांची लाच मिळवण्याचा प्रयत्न ...

सासरच्यांचा कट आणि न्यायासाठी शेवटची हाक;९० मिनिटांच्या व्हिडीओनंतर इंजिनिअरने संपवलं जीवन - Marathi News | AI engineer end his life in Bengaluru Accused wife of harassing him for money | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सासरच्यांचा कट आणि न्यायासाठी शेवटची हाक;९० मिनिटांच्या व्हिडीओनंतर इंजिनिअरने संपवलं जीवन

बंगळुरुमधील एका इंजिनियरच्या मृत्यूनंतर देशभरात आता पुरुषांच्या हक्कांवर वादविवाद सुरू झाला आहे ...

मला प्रियकराबरोबरच राहायचे आहे... न्यायालय म्हणाले काही वेळ वाट पाहा - Marathi News | I want to be with my lover... Court said wait for some time | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मला प्रियकराबरोबरच राहायचे आहे... न्यायालय म्हणाले काही वेळ वाट पाहा

संबंधित मुलीचा प्रियकर २० वर्षांचा आहे. कायद्याने मुलाचे विवाहाचे वय २१ वर्षे आहे. त्यामुळे मी एक वर्ष वाट पाहीन, पण त्याच्याबरोबरच राहीन, पालकांबरोबर नाही, असे न्यायालयाला सांगितले. ...

दुर्गाडी किल्ल्याची जागा राज्य शासनाच्या मालकीचीच; कल्याण दिवाणी न्यायालयाचा निर्णय; ४८ वर्षांनंतर लागला निकाल - Marathi News | The site of Durgadi Fort belongs to the state government; Decision of the Welfare Civil Court; The result came after 48 years | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दुर्गाडी किल्ल्याची जागा राज्य शासनाच्या मालकीचीच; कल्याण दिवाणी न्यायालयाचा निर्णय; ४८ वर्षांनंतर लागला निकाल

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : येथील ऐतिहासिक किल्ले दुर्गाडीवर मजलिसे मुसावरीन औकाफ या मशीद संघटनेने केलेला दावा तब्बल ४८ ... ...

इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू पहिल्यांदाच कोर्टात हजर झाले; त्यांच्यावर नेमका काय आरोप? - Marathi News | Israeli Prime Minister Netanyahu appears in court for the first time; What exactly are they accused of? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू पहिल्यांदाच कोर्टात हजर झाले; त्यांच्यावर नेमका काय आरोप?

इस्रायलच्या पंतप्रधानाने कोर्टात हजर होण्याची पहिलीच वेळ आहे. ...