लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

‘मला आमदार झाल्या सारख वाटतय’ फेम गायकाच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल - Marathi News | I feel like I'm an MLA Case of domestic violence filed against famed singer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘मला आमदार झाल्या सारख वाटतय’ फेम गायकाच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल

संकल्प गोळे व कुटुंबियांविरोधात बारामतीत कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल ...

एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठाची फसवणूक; मदतीचा बहाण्याने २० हजारांची रक्कम चोरली - Marathi News | Senior citizen who was withdrawing money from ATM was cheated; Rs 20,000 was stolen under the pretext of helping | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठाची फसवणूक; मदतीचा बहाण्याने २० हजारांची रक्कम चोरली

याप्रकरणी चोरट्याविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला. ...

Allu Arjun: 'पुष्पा'चा तुरुंगवास टळला! तेलंगणा हायकोर्टाकडून अल्लू अर्जुनला अंतरिम जामीन मंजूर - Marathi News | Allu Arjun gets interim bail from Telangana High Court regarding sandhya theatre stampede case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा'चा तुरुंगवास टळला! तेलंगणा हायकोर्टाकडून अल्लू अर्जुनला अंतरिम जामीन मंजूर

Allu Arjun: निर्णय देताना न्यायालयाने काय म्हटलं? ...

लाचप्रकरणी सातारा जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज - Marathi News | Application of Satara District and Sessions Judge for pre arrest bail in bribery case | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लाचप्रकरणी सातारा जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

आज सुनावणी : सरकार पक्षाचे म्हणणे ऐकून घेणार ...

अयोध्या निर्णयावर न्यायमूर्ती नरिमन यांनी उपस्थित केले होते प्रश्न; आता माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी दिले उत्तर - Marathi News | Justice Nariman raised questions on Ayodhya verdict now former Chief Justice DY Chandrachud has given the answer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या निर्णयावर न्यायमूर्ती नरिमन यांनी उपस्थित केले होते प्रश्न; आता माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी दिले उत्तर

अयोध्या केसच्या निर्णयावर न्यायमूर्ती रोहिंगटन नरीमन यांनी प्रश्न उपस्थित केले होते, या प्रश्नांना आता माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी उत्तर दिले आहे. ...

शिवाजीनगर न्यायालयासमोरील हातगाडीवर सिलिंडरचा स्फोट; तिघे जखमी - Marathi News | Cylinder explosion on handcart in front of Shivajinagar court; three injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवाजीनगर न्यायालयासमोरील हातगाडीवर सिलिंडरचा स्फोट; तिघे जखमी

गाडीवर लायटरमध्ये गॅस भरण्याच्या बाटलीचा स्फोट झाला त्यामध्ये ३ जण जखमी झाले ...

...तर सामान्यांना कायदा हातात घेऊ द्या; अनधिकृत फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला खडेबोल - Marathi News | ...then let the common man take the law into his own hands; High Court slams state government on the issue of unauthorized hawkers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर सामान्यांना कायदा हातात घेऊ द्या; अनधिकृत फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला खडेबोल

उच्च न्यायालयाने निर्देश देऊनही फोर्ट परिसरातील फेरीवाल हटत नसल्याने नागरिकांना चालण्यासही जागा नसल्याची तक्रार याचिकाकर्ते बॉम्बे बार असोसिएशनने न्यायालयात केली. ...

Satish Wagh : सतीश वाघ खून; आरोपींना २० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी - Marathi News | Satish Wagh murder; Accused in police custody till December 20 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Satish Wagh : सतीश वाघ खून; आरोपींना २० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी

सतीश वाघ यांचे अपहरण करुन खून केल्याप्रकरणात हडपसर पोलिसांनी चौघांना अटक केली. ...