लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

खोबरेल तेल विकणाऱ्या कंपन्यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, ग्राहकांचा होणार थेट फायदा - Marathi News | supreme court gives big relief to coconut oil selling companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खोबरेल तेल विकणाऱ्या कंपन्यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, ग्राहकांचा होणार थेट फायदा

coconut oil : सर्वोच्चा न्यायालयाने तेल विकणाऱ्या कंपन्यांना मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने आदेशात म्हटले आहे की, खोबरेल तेलाचे छोटे पॅक खाद्यतेल म्हणून वापरले जाऊ शकतात. ...

गणेशखिंड रस्त्यावरील वृक्षतोडीप्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करा;उच्च न्यायालयाचे महापालिका आयुक्तांना आदेश - Marathi News | Submit an affidavit in the case of tree felling on Ganeshkhind Road; High Court orders the Municipal Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेशखिंड रस्त्यावरील वृक्षतोडीप्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करा

उच्च न्यायालयाचे पुणे महापालिका आयुक्तांनी ७ जानेवारीपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले ...

"घटनात्मक पदाची गरिमा ठेवा"; न्यायमूर्ती शेखर कुमार यादवांचे SC कॉलेजियमने टोचले कान - Marathi News | "Maintain the dignity of the constitutional position"; Justice Shekhar Kumar Yadav's ears pierced by SC Collegium | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"घटनात्मक पदाची गरिमा ठेवा"; न्यायमूर्ती शेखर कुमार यादवांचे SC कॉलेजियमने टोचले कान

Shekhar Kumar Yadav: वादग्रस्त भाषण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने इलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांची कानउघाडणी केली.  ...

संतापजनक...! 11 वर्षाच्या शालेय विद्यार्थ्यावर डान्स टिचरने केला अत्याचार - Marathi News | Outrageous...! Dance teacher tortures 11-year-old school student | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संतापजनक...! 11 वर्षाच्या शालेय विद्यार्थ्यावर डान्स टिचरने केला अत्याचार

पुणे शहरातील कर्वेनगर मध्ये असलेल्या नामांकित शाळेतील प्रकार; शिक्षकाला पोलिसांनी केली अटक ...

गाडलेली भुते उकरून काढणे न्यायालयानेच थांबवावे! - Marathi News | the court should stop the digging up of history | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गाडलेली भुते उकरून काढणे न्यायालयानेच थांबवावे!

ऐतिहासिक अन्यायाचा वचपा काढण्यासाठी आपापली धर्मस्थळे पुन्हा काबीज करण्याची स्पर्धा सुरू झाली तर त्यातून कोण वाचू शकेल? ...

सांगली, मिरजेतील शासकीय रुग्णालयांना सव्वानऊ कोटींचा दंड, हरित न्यायालयाची कारवाई - Marathi News | Government hospitals in Sangli, Miraj fined 9 crores Green court action on pollution | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली, मिरजेतील शासकीय रुग्णालयांना सव्वानऊ कोटींचा दंड, हरित न्यायालयाची कारवाई

रुग्णालये बंद करण्याची प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस ...

सीएनजी पंपावर गॅसचे नोझल उडल्याने कामगाराला गमवावा लागला डोळा, धनकवडीतील तीन हत्ती चौक येथील घटना, - Marathi News | Worker loses eye after gas nozzle explodes at CNG pump, incident at Teen Hatti Chowk in Dhankawadi, case registered against pump owner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सीएनजी पंपावर गॅसचे नोझल उडल्याने कामगाराला गमवावा लागला डोळा, धनकवडीतील तीन हत्ती चौक येथील घटना

सहकार नगर पोलीस ठाण्यात पंप मालकावर गुन्हा दाखल  ...

सासू-सुनेचे पटत नसल्याने पती-पत्नीचा पहिल्याच तारखेत घटस्फोट;परस्पर संमतीने केला होता अर्ज - Marathi News | Husband and wife divorced on the first date due to in-laws not agreeing; application was made with mutual consent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सासू-सुनेचे पटत नसल्याने पती-पत्नीचा पहिल्याच तारखेत घटस्फोट;परस्पर संमतीने केला होता अर्ज

सुमारे सहा वर्षे वेगळे राहणाऱ्या जोडप्याला घटस्फोटानेच पूर्णविराम मिळाला. ...