लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

"माझी केस संपवा, मला मोकळे करा" , आरोपीने न्यायाधीशांच्या दिशेने चप्पल भिरकावली! कल्याण न्यायालयातील धक्कादायक घटना - Marathi News | Accused threw slippers at judge! Shocking incident in Kalyan court | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"माझी केस संपवा, मला मोकळे करा" , आरोपीने न्यायाधीशांच्या दिशेने चप्पल भिरकावली! 

या ठिकाणी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी गर्दी केली होती. त्याचबरोबर या खटल्याची सुनावणी ऐकण्याकरीता वकिलांनीही गर्दी केली होती. ...

प्रियांका गांधींची खासदारकी धोक्यात? भाजप नेत्यानं घेतली उच्च न्यायालयात धाव, काय आहे संपूर्ण प्रकरण? - Marathi News | BJP's Navya Haridas moves Kerala High Court against election of Priyanka Gandhi from Wayanad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियांका गांधींची खासदारकी धोक्यात? भाजप नेत्यानं घेतली उच्च न्यायालयात धाव, काय आहे संपूर्ण प्रकरण?

नव्या हरिदास यांनी वायनाडमधून भाजपच्या तिकिटावर प्रियांका गांधी यांच्य विरोधात निवडणूक लढवली होती, परंतु त्यांना प्रियंका गांधींकडून 5,12,399 मतांनी पराभव पत्करावा लागला. ...

७२ जणांकडून पत्नीचा रेप केला, २० हजार अश्लील व्हिडिओ; पतीचा धक्कादायक 'कारनामा' - Marathi News | France ex-husband Dominique Pelicot admitted to drugging and raping her for almost a decade. sentenced to 20 years by court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :७२ जणांकडून पत्नीचा रेप केला, २० हजार अश्लील व्हिडिओ; पतीचा धक्कादायक 'कारनामा'

फ्रान्सच्या दक्षिणेकडील शहर एविग्नन इथं कोर्टात ३ महिने या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. ...

बहिणीशी चॅटिंग केल्याच्या रागातून बारामतीत तरुणाला संपवलं, मारेकऱ्यांना १२ तासांत अटक - Marathi News | A young man was killed in Baramati in anger for chatting with his sister, the killers were arrested within 12 hours. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बहिणीशी चॅटिंग केल्याच्या रागातून बारामतीत तरुणाला संपवलं, मारेकऱ्यांना १२ तासांत अटक

दारूच्या नशेत कट रचून तिघांनी केला अनिकेतचा निर्घृण खून  ...

बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना अटक; नांदेड सिटी पोलिसांकडून दोन गावठी पिस्तूल जप्त - Marathi News | Two arrested for carrying illegal pistols; Nanded City Police seize two village pistols | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना अटक; नांदेड सिटी पोलिसांकडून दोन गावठी पिस्तूल जप्त

खबऱ्यामार्फत सराईत गुन्हेगार साजन शहा व कुणाल पुरी यांच्याकडे गावठी पिस्तूल असल्याची माहिती मिळाली. ...

सुनावणीदरम्यान स्क्रीनवर सुरू झाला पॉर्न व्हिडीओ; पोलिसांकडून तपास सुरू - Marathi News | objectionable video played on screen during hearing police begin investigation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुनावणीदरम्यान स्क्रीनवर सुरू झाला पॉर्न व्हिडीओ; पोलिसांकडून तपास सुरू

त्यानुसार कफ परेड पोलिस अधिक तपास करत आहेत. ...

..तर न्यायाधीशांनाही टप्प्यांमध्ये पगार द्या, एफआरपी याचिकेवरील निकालाच्या विलंबावरुन राजू शेट्टींचा संताप - Marathi News | then pay the judges in installments too, Raju Shetty is angry over the delay in the verdict on the FRP petition | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..तर न्यायाधीशांनाही टप्प्यांमध्ये पगार द्या, एफआरपी याचिकेवरील निकालाच्या विलंबावरुन राजू शेट्टींचा संताप

मुख्य न्यायमूर्ती यांना खरमरीत पत्र, सुनावणी नसल्याने उत्पादकांचे नुकसान ...

High Court: "समलिंगी व्यक्ती पार्टनर सोबत राहू शकते, आईवडिलांनी हस्तक्षेप करू नये" - Marathi News | High Court: "A homosexual person can live with their partner, parents should not interfere" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :High Court: "समलिंगी व्यक्ती पार्टनर सोबत राहू शकते, आईवडिलांनी हस्तक्षेप करू नये"

High Court Verdict: समलिंगी व्यक्ती तिच्या पार्टनरसोबत राहू शकते. आईवडील त्यांच्यात हस्तक्षेप करू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने दिला.  ...