लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

पैसे खाल्ल्याने पदावरून हटवले; भाजपा आमदाराने पुन्हा केली नियुक्ती, अखेर कोर्टाकडून स्थगिती - Marathi News | Removed from office for taking money; BJP MLA reappointed, finally court stays order | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पैसे खाल्ल्याने पदावरून हटवले; भाजपा आमदाराने पुन्हा केली नियुक्ती, अखेर कोर्टाकडून स्थगिती

मोहन निंबाळकर यांना सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक पदावरून हटविण्यात आले होते ...

महापुरूषांबद्दल आक्षेपार्ह विधाने करणाऱ्या प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलिस कोठडी - Marathi News | Prashant Koratkar sent to three-day police custody for making objectionable statements about great men | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापुरूषांबद्दल आक्षेपार्ह विधाने करणाऱ्या प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलिस कोठडी

संतप्त शिवप्रेमींची निदर्शने; हल्ल्याचा प्रयत्न, आवाजाचे नमुने घेण्यास परवानगी ...

Mumbai: "ये रेश्मी झुल्फे' गाणे गायिले म्हणजे लैंगिक छळ..."; बँक अधिकाऱ्याला उच्च न्यायालयाचा दिलासा, पण प्रकरण काय? - Marathi News | Mumbai: "Singing the song 'Yeh Reshmi Zulfe' is sexual harassment..."; High Court gives relief to bank officer, but what is the case? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ये रेश्मी झुल्फे' गाणे गायिले म्हणजे लैंगिक छळ..."; बँक अधिकाऱ्याचं उच्च न्यायालयातील प्रकरण काय?

उच्च न्यायालयाने एचडीएफसी बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला दिलासा देताना दिला. याचिकाकर्त्याच्या मते, ११ जून २०२२ रोजीच्या प्रशिक्षण सत्रात लक्षात आले की, तक्रारदार केस वारंवार नीट करीत होत्या. ...

प्रशांत कोरटकरची तीन दिवस पोलिस कोठडीत रवानगी, संतप्त शिवप्रेमींना चकवा देत न्यायालयात केले हजर - Marathi News | Prashant Koratkar sent to police custody for three days | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोरटकरची तीन दिवस पोलिस कोठडीत रवानगी, संतप्त शिवप्रेमींना चकवा देत न्यायालयात केले हजर

Prashant Koratkar Police Custody: जुना राजवाडा पोलीस ठाण्यासह कसबा बावडा येथील जिल्हा न्याय संकुलाबाहेर पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता. ...

विवाह झाला असला तरी त्यामुळे पतीचा पत्नीवर मालकी हक्क प्रस्थापित होत नाही: उच्च न्यायालय - Marathi News | Even though marriage has taken place it does not establish the husband's ownership over his wife Allahabad High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विवाह झाला असला तरी त्यामुळे पतीचा पत्नीवर मालकी हक्क प्रस्थापित होत नाही: उच्च न्यायालय

आरोपीवर एका प्रकरणात दाखल झालेला फौजदारी गुन्हा रद्द करण्यासही न्यायालयाने नकार दिला. ...

न्यायमूर्ती वर्मा प्रकरणानंतर, एनजेसी पुन्हा चर्चेत; लवकरच राज्यसभेत सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावणार - Marathi News | After Justice Verma case, NJC is again in discussion Meeting of leaders of all parties will be called in Rajya Sabha soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यायमूर्ती वर्मा प्रकरणानंतर, एनजेसी पुन्हा चर्चेत; लवकरच राज्यसभेत सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावणार

काही दिवसापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी मोठ्या प्रमाणात जळालेल्या नोटा सापडल्या. यानंतर, पुन्हा एकदा राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग चर्चेत आला आहे. ...

वकिलांच्या निषेधाला न जुमानता न्यायमूर्ती यशवंत वर्मा अलाहाबाद उच्च न्यायालयात जाणार; कॉलेजियमची शिफारस - Marathi News | Justice Yashwant Verma to move to Allahabad High Court despite lawyers' protests; Collegium recommends | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वकिलांच्या निषेधाला न जुमानता न्यायमूर्ती यशवंत वर्मा अलाहाबाद उच्च न्यायालयात जाणार; कॉलेजियमची शिफारस

न्यायाधीश वर्मा यांच्या बंगल्यात आग लागल्यानंतर कुटुंबाने अग्निशमन विभाग आणि पोलिसांना माहिती दिली. आग विझवल्यानंतर पोलिसांना एका खोलीत १५ कोटी रुपयांची रोकड सापडली होती असं म्हटले आहे. ...

Ratnagiri: चिमुकलीवर अत्याचार प्रकरणी गुहागरच्या तरूणास जन्मठेप - Marathi News | Guhagar youth sentenced to life imprisonment for abusing a child | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: चिमुकलीवर अत्याचार प्रकरणी गुहागरच्या तरूणास जन्मठेप

चिपळूण : सात वर्षाच्या बालिकेवर बलात्कार व लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी प्रकाश शंकर वाघे (वय ४०, गुहागर ) याला ... ...