पाक प्रशिक्षित फैजल मिर्झासह छोटा शकीलचा हस्तक अल्लाहरखा अबुबकार मन्सुरी (३०) विरुद्ध राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) बुधवारी विशेष सत्र न्यायालयात १ हजार १५५ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. ...
अखेर न्यायालयीन लढ्यानंतर गोवारींना आदिवासींचा दर्जा प्राप्त झाला व एकलव्याप्रमाणे सुरू असलेल्या या लढ्याला सुमारे सहा दशकानंतर यश आले. खऱ्या अर्थाने शहिदांच्या आत्म्यांना शांती लाभली. ...
अॅट्रोसिटी अॅक्टअंतर्गत नोंदविण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यास मुंबई सत्र न्यायालयाने नकार दिल्याने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ती दाखल करून घेत उच्च न्यायालयाने राणे यांच्यावर खटला चालविण्यास स्थगिती दिली. ...
तोडफोड व जाळपोळ प्रकरणी अटक करण्यात आलेल्या मराठा समाजातील १७० आंदोलकांना न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला. क्रांती दिनी शहरात ठिकठिकाणी तोडफोड व जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. ...
जाफराबाद न्यायालयात माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या विरुध्द दाखल करण्यात आलेल्या शेतकरी विरुद्ध वक्तव्य प्रकरणाची उलट तपासणी करण्यात येऊन न्यायालयाने फिर्यादीची साक्ष नोंदवून घेतली. ...