पोटच्या दोन अल्पवयीन मुलींवर वारंवार अत्याचार करणार्या नराधम बापास १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा विशेष सत्र न्या. बी. व्ही. वाघ यांनी ठोठावली. नात्याला काळीमा फासणारी ही घटना ३० डिसेंबर २०१४ रोजी आष्टी तालुक्यात घडली होती. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाल ...
जिल्हा व सत्र न्यायलयातील स्ट्राँग रूम चोरट्यांनी काल रात्रीच्या सुमारास फोडली. चोरट्यांनी थेट न्यायालयात चोरी करण्याची हिम्मत केल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. ...
अकोला : अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिचा विनयभंग करणार्या नायगाव येथील युवकाला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी.जी. भालचंद्र यांच्या न्यायालयाने तीन वर्षांचा सश्रम कारावास आणि त्याच्या सहकारी मित्रास ५00 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...
जन्मत:च मुलीचा स्वीकार करण्यास नकार देणा-या आईने मुलीला दत्तक देण्यासंबंधी जाहीरनामा न दिल्याने बालकल्याण समितीची चांगलीच पंचाईत झाली. आईची लेखी परवानगी नसल्याने मुलीला दत्तक देण्यासाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र समिती देऊ शकले नाही. ...
अकोला : कौटुंबिक वादातून वडिलांनी ११ महिन्यांच्या चिमुरड्या मुलीला आईपासून अलिप्त केले. शेवटी आईचे काळीजच ते. पोटच्या गोळय़ापासून ती कशी अलिप्त राहील. अखेर तिने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि मुलीला ताब्यात देण्याची विनवणी न्यायालयाला केली. न्यायालयान ...
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी व त्यांच्या पत्नी हेमंती हे बुधवारी सकाळी पुणे पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाले. त्यांची पोलीस अधिका-यांनी ५ तास चौकशी केली. ...
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद खटल्याची सुनावणी गुरुवार, 8 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. सर्वोच्च न्यायालयासमोर यावर्षी असलेले हे सर्वोच्च प्रकरण असून, या प्रकरणाच्या याआधीच्या सुनावणीवेळी सरन्यायाधीश दीपक मिश्रा य ...
नाशिक : कुरापत काढून युवकावर प्राणघातक हल्ला करणाºया चौघा आरोपींना प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी बुधवारी (दि़७) सात वर्षे सक्तमजुरी शिक्षा सुनावली़ नाशिक-पुणे रोडवर सचिनदेव गायकवाड या युवकास आरोपी हरेंद्र ऊर्फ बाळा जगन्नाथ पगार ...