राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
बेकायदेशीर सीडीआर प्रकरणातील आणखी दोन आरोपींची न्यायालयाने सोमवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. देशातील पहिली महिला गुप्तहेर रजनी पंडित यांची रविवारीच न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. ...
मुंबईतील सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी करण्यात आलेल्या याचिका आणि त्यात सहभागी होण्यासाठी करण्यात आलेले इतर अर्ज हा बदनामी आणि न्यायसंस्थेविषयी निष्कारण सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन महार ...
नाशिक : देशाच्या संविधानानुसार प्रत्येक नागरीकाला न्याय मिळविण्याचा अधिकार आहे़ मात्र, न्यायालयांमधील कोट्यवधी प्रलंबित खटले, न्यायालये व न्यायाधीशांची अपुरी संख्या, अर्थसंकल्पात न्यायव्यवस्थेसाठी मिळणारा अपुरा निधी यामुळे न्यायदानास विलंब होत असल्या ...
महाविद्यालयात किमान ५० टक्के हजेरी लावणे बंधनकारक करण्यात विद्यार्थ्यांचेच हित आहे. त्यामुळे विद्यापीठाचा सर्वोच्च अधिकारीही हा नियम शिथिल करू शकत नाही, असे उच्च न्यायालयाने गुरुवारी एका महाविद्यालयाच्या याचिकेवर सुनावणी घेताना म्हटले. ...
पत्नी मानसिक रुग्ण आहे, असा आरोप करत तिच्या मानसिक आरोग्याची चाचणी करण्याची मागणी करणाºया पतीला उच्च न्यायालयाने नुकताच २० हजारांचा दंड ठोठावला. दंडाची ही रक्कम चार आठवड्यांत पत्नीला देण्याचा आदेश न्यायालयाने पतीला दिला. ...
मृत्युपत्र न करता मरण पावणा-या हिंदू पुरुषाच्या मालमत्तांचे मरणोत्तर वाटप करताना, त्या व्यक्तीचा सावत्र मुलगा इतर कुटुंबीयांसोबत संपत्तीत वाटा मागू शकत नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. ...