मुंबईत वाहने वाढत आहेत, त्या तुलनेने वाहनतळाचा विचार केला जात नाही. त्यामुळे आता भुयारी वाहनतळांचा आणि समुद्रमार्ग या पर्यायांचा विचार करायला हवा. कारण आता पादचाºयांच्या सोयीचा विचार करण्याची वेळ आली आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने शुक्रवारी नोंदव ...
सोहराबुद्दीन शेख व तुलसीराम प्रजापती बनावट चकमक खटल्यातील आणखी तीन साक्षीदारांना विशेष न्यायालयाने गुरुवारी फितूर जाहीर केले. त्यामुळे आतापर्यंत साक्ष देण्यासाठी आलेल्या ४६ साक्षीदारांपैकी ३४ साक्षीदार फितूर झाले आहेत. ...
अवैध आणि निकृष्ट दर्जाच्या बांधकामांमुळे महापालिकेने इमारत पाडण्याची कारवाई करू नये, यासाठी आरोपी विकासकांनी इमारतीमध्ये फुकटचे भाडेकरू ठेवले होते, असा जबाब लकी कम्पाउंड इमारत दुर्घटनेमध्ये एका साक्षीदाराने गुरुवारी न्यायालयासमोर नोंदवला. ...
कमला मिल कम्पाउंड आगप्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्याबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी, असे म्हणत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला याबाबत शुक्रवारी उत्तर देण्यास सांगितले आहे. ...
किरकोळ कारणावरून हाणामारी करणा-या उभय पक्षांनी पुढील पाच वर्षांपर्यंत ग्रामपंचायतीमार्फत गावात राबविल्या जाणा-या स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, साक्षरता अभियान आदी समाजकार्यांत पुढाकार घेऊन कामे करावीत. ...
कुटुंब न्यायालये म्हणजे घटस्फोट मिळवण्याचे ठिकाण अशीच आत्तापर्यंतची ओळख. तथापि, मोडणारे संसार आज पुन्हा उभे राहिल्याचे चित्र ‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त कुटुुंब न्यायालयात दिसून आले. तुटणारे संसार जुळल्याचा अनोखा योग १४ फेब्रुवारीला साधला गेला. ...