खामगांव: येथील 111 वर्ष जुन्या न्यायालयीन इमारतीच्या जागी नवीन इमारतीतील आणखी एक अडथळा दूर झाला आहे. पंचायत समितिने ताब्यात असलेली न्यायालयाची जागा न्यायालयाच्या ताब्यात दिली आहे. ...
पुणे पोसांनी अटक केलेल्या संशयितांचे माओवाद्यांशी संबंध असलेल्याचे ठोस पुरावे आहेत. आतापर्यंत झालेल्या कारवाया आणि यापुढे होणार असलेल्या कारवायांसाठीही हे पुरावे पुरेसे आहेत. ...
बंदी असलेल्या सीपीआय माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन अटक केलेल्या वरावरा राव, अरुण फरेरा आणि वेर्नोन गोन्झालवीस यांना पुणे पोलिसांनी त्यांच्या घरी पोहचविले असून तेथे ते नजरकैदेत असणार आहेत़. ...
पोलीस कोठडी संपत असल्याने अंदुरे याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. सीबीआयचा तपास प्रगतीपथावर असून अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती आले आहेत. ...