खाण घोटाळा प्रकरणातील संशयित ट्रेडर इम्रान खान याला त्याच्या गोठविण्यात आलेले ७० कोटी रुपयांच्या बँकेतील ठेवी त्याला काढू न देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने दिला आहे. बेकायदेशीरपणे केलेल्या उत्खननाची वसुली करण्याच अधिकार सरकारला ...
एखाद्या व्यक्तीने पहिले लग्न लपवून दुसरे लग्न केल्यास त्याला दुसऱ्या पत्नीस पोटगी द्यावीच लागेल, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी दिला आहे. ...
लग्नाला नकार दिल्याचा राग मनात धरून सिमेंटची वीट डोक्यात घालून प्रियकराचा खून करणाºया महिला आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एन. सरदेसाई न्यायालयाने जन्मठेप व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ...
नवी मुंबईतील महापे येथील एका वृद्धाच्या खून प्रकरणातील आरोपीस ठाणे न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मोबाइल फोन आणि सोनसाखळीसाठी पाच आरोपींनी सहा वर्षांपूर्वी हा खून केला होता. ...
सामान्य माणसाचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास हळूहळू उडू लागलाय, हे मान्य करावे लागेल. न्यायासाठी वर्षानुवर्षे करावी लागणारी प्रतीक्षा, वकिलांकडे वारंवार घालाव्या लागणा-या खेट्या, ओतावा लागणारा पैसा आणि एवढे सगळे करूनही सरतेशेवटी आपल्याला खरोखरच न्याय मि ...
प्रकाश देऊ नाईक, मकरंद सुभाष कर्णिक, स्वप्ना संजीव जोशी, किशोर कलेश सोनावणे, संगीतराव श्यामराव पाटील आणि नूतन दत्ताराम सरदेसाई या मुंबई उच्च न्यायालयातील सहा अतिरिक्त न्यायाधीशांना कायम करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने एकमताने केली आ ...
मुंबईसह राज्यभरात खड्डे बुजविण्यासाठी पेव्हर ब्लॉकचा सर्रासपणे वापर होत आहे. मात्र, वाहतूककोंडी, पादचाºयांची होणारी गैरसोय आणि अपघात लक्षात घेता खड्डे बुजविण्यासाठी पेव्हर ब्लॉकचा वापर करणे कितपत योग्य आहे ...