अकोला : वरिष्ठांनी नोटीस दिली, कारवाईसाठी स्पष्टीकरण मागवले तरी त्यावर न्यायालयात धाव घेऊन पुढील कारवाईच थांबवण्याचे प्रकार जिल्हा परिषदेतील कर्मचाºयांनी सुरू केले. हा प्रकार शासकीय यंत्रणेत न्याय मिळण्याच्या पद्धतीला फाटा देऊन केला जातो. त्यामुळे सं ...
सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला ४ वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश एस. के. कुलकर्णी यांनी बुधवारी हा निर्णय दिला. ...
सत्र न्यायालयाने अडीच वर्षाच्या बालकाचा खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेप व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश ए. सी. राऊत यांनी बुधवारी हा निर्णय दिला. ...
ठाणे : प्रसुतीनंतर आजारी पडलेल्या महिलेच्या मृत्यूसाठी जबाबदार असल्याच्या आरोपातून शहरातील चार डॉक्टरांना मंगळवारी ठाणे न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. जवळपास १२ वर्षे या प्रकरणाचा खटला चालला.२00३ साली ठाण्यातील पोखरण रोड क्रमांक २ च्या रहिवासी शशिक ...
देश - विदेशात खळबळ माजविलेल्या डॅनियल मॅक्लॉग्लिन या आयरिश युवतीच्या खून प्रकरणात संशयित विकट भगत याच्यावर आरोप निश्चितीचा आदेश न्यायालयाने दिला असून पुढील सुनावणी 26 मार्चला होणार आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात काणकोण येथे डॅनियल हिचा मृतदेह सापडल ...
देशातील पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित यांची बुधवारी सकाळी ठाणे मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर सुटका करण्यात आली. बेकायदेशीर सीडीआर प्रकरणामध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. ...
गुंतवणूकदारांची कोट्यावधीची फसवणूक केल्याप्रकरणात समृध्दी जीवन मल्टीपर्पज को-आॅपरेटीव्ह सोसायटी लि. चा प्रमुख महेश मोतेवार याचा मुलगा अभिषेक मोतेवार आणि भाची पुजा कामले यांचा अटकपूर्व जामीन विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जे.टी.उत्पात यांनी फेटाळला. ...