लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

अ‍ॅपल प्रकरण मिटवण्यासाठी 'त्या' ग्राहकांना देणार 817 कोटी रुपयांची नुकसान भरपाई! - Marathi News | Apple will pay Rs 817 crore in compensation to 'those' customers to settle the case! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अ‍ॅपल प्रकरण मिटवण्यासाठी 'त्या' ग्राहकांना देणार 817 कोटी रुपयांची नुकसान भरपाई!

Apple to pay ₹815 crore to settle case: अ‍ॅपल कंपनीवर ग्राहकांनी गंभीर आरोप केला असून, हे प्रकरण मिटवण्यासाठी कंपनी 817 कोटी रुपये देण्यास तयार झाली आहे.  ...

खासगी सावकारांचा जाच, रिक्षाचालकाने उचललं टोकाचं पाऊल...! व्हिडिओ काढत सांगितली आपबीती… - Marathi News | Private moneylenders' investigation, rickshaw driver takes extreme step He narrated his ordeal by making a video | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खासगी सावकारांचा जाच, रिक्षाचालकाने उचललं टोकाचं पाऊल! व्हिडिओ काढत सांगितली आपबीती…

सावकारी जाचामुळे संपवले जीवन : महिलेसह चौघांवर गुन्‍हा दाखल ...

संतोष देशमुख यांना कोणत्या हत्याराने मारले? आरोपींच्या वकीलांनी दिली माहिती; आका कोण तेही सांगितलं - Marathi News | What weapon killed Santosh Deshmukh? The lawyers of the accused gave information; They also told who the killer was | Latest beed News at Lokmat.com

बीड :संतोष देशमुख यांना कोणत्या हत्याराने मारले? आरोपींच्या वकीलांनी दिली माहिती; आका कोण तेही सांगितलं

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणाती आणखी दोन मुख्य आरोपींना आज पोलिसांनी ताब्यात घेतले. ...

Ration Card E-KYC : धान्य घोटाळ्यावर येणार नियंत्रण; गरजूंना मिळणार रेशन - Marathi News | Ration Card E-KYC: Grain scam will be controlled; The needy will get ration | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ration Card E-KYC : धान्य घोटाळ्यावर येणार नियंत्रण; गरजूंना मिळणार रेशन

Ration Card E-KYC : सर्वोच्च न्यायालय व भारत सरकारने दिलेल्या सूचनेनुसार प्रत्येक रेशनकार्ड(Ration Card) धारकास ई-केवायसी(E-KYC) बंधनकारक करण्यात आले आहे. नियमित रेशन हवे असल्यास लाभार्थ्यांनी ई- केवायसी करणे आवश्यक आहे. ...

बीड हत्या प्रकरणात मोठी अपडेट: तीन आरोपींना १४ दिवसांची सीआयडी कोठडी - Marathi News | Big update in Beed murder case Three accused remanded in 14 day CID custody | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड हत्या प्रकरणात मोठी अपडेट: तीन आरोपींना १४ दिवसांची सीआयडी कोठडी

दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद झाला आणि त्यानंतर कोर्टाने तीनही आरोपींना १४ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे. ...

लहानपणी वर्तमानपत्रे वाटली, डिलिव्हरी बॉय म्हणूनही केलं काम; न्यायाधीश झालेल्या यासिन यांची प्रेरणादायी कहाणी - Marathi News | Success Story Yasin Shan Muhammad Zomato delivery boy turned civil judge | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लहानपणी वर्तमानपत्रे वाटली, डिलिव्हरी बॉय म्हणूनही केलं काम; न्यायाधीश झालेल्या यासिन यांची प्रेरणादायी कहाणी

Success Story Judge Yaseen Shan Muhmmad : मेहनतीचे फळ उशिरा मिळत असले तरी ते निश्चितच मिळते असे म्हणतात. ह उदाहरण केरळच्या यासिन शान मुहम्मदच्याबाबतीत पूर्णपणे लागू होते. ...

कल्याण अत्याचार-खून प्रकरणः आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; मोबाईल पाच हजारांना विकला, अनेक धक्कादायक खुलासे - Marathi News | Accused in Kalyan remanded in judicial custody for 14 days; Accused sold mobile for Rs 5,000, many shocking revelations | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण अत्याचार-खून प्रकरणः आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; मोबाईल पाच हजारांना विकला, अनेक धक्कादायक खुलासे

कल्याण लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळीला या दोन्ही आरोपींना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ...

कल्याण-डोंबिवलीतील ‘त्या’ फ्लॅटधारकांना कोर्टाचा दिलासा - Marathi News | Court gives relief to 'those' flat owners in Kalyan-Dombivli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कल्याण-डोंबिवलीतील ‘त्या’ फ्लॅटधारकांना कोर्टाचा दिलासा

अनधिकृत बांधकाम नियमित करण्यासाठी अर्ज करणाऱ्यांना तात्पुरते संरक्षण ...