न्यायालय, मराठी बातम्या FOLLOW Court, Latest Marathi News
यवतमाळ जिल्ह्यातील केशव शिंदे यांनी एका रक्तचंदनाच्या झाडासाठी दिलेला लढा ही सामान्य माणसाच्या संघर्षाची आणि कायद्याच्या शक्तीची कहाणी आहे ! ...
गंभीर बाब म्हणजे महाराष्ट्रातील जलदगती न्यायालयांची संख्याही घटली आहे. कमीअधिक फरकाने संपूर्ण देशात हेच चित्र आहे. ...
Bombay Bigh Court on Adoption: ‘त्या दाम्पत्याला समाधान मिळणार असेल, त्यांचे आयुष्य अर्थपूर्ण होणार असेल तर हरकत कशाला ?’ ...
Supreme Court Governor Judgement: तामिळनाडूच्या राज्यपाल खटल्यातील निर्णयातून हा एक महत्त्वाचा निष्कर्ष पुढे आला आहे. ...
"थेवन यांनी हे लक्षात ठेवायला हवे की, वृद्धापकाळात केवळ पत्नीच त्यांना आधार देईल. म्हातारपणी लोक त्यांच्या जोडीदारावर आंधळेपणाने विश्वास ठेवत असतात," असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. ...
आम्ही वकिलाबरोबर सल्लामसलत करून न्यायालयात लवकरच याचिका दाखल करणार आहोत. ...
New CJI of Supreme Court: भूषण गवई हे माजी राज्यपाल रा. सू. गवई यांचे सुपुत्र आहेत. त्यांना राष्ट्रपती मुर्मू सरन्यायाधीश पदाची शपथ देतील. ...
तळोजा कारागृहात असलेल्या विशाल गवळी याने टोकाचं पाऊल उचलत तुरुंगामध्येच गळफास लावून जीवन संपवल्याचं समोर आलं आहे. ...