उसाला एकरकमी एफआरपी देण्यासंदर्भात उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत साखर महासंघाने हस्तक्षेप याचिका दाखल करत म्हणणे ऐकून घेण्याची मागणी केली आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाने पूजा खेडकर यांच्या अटकेला १३ मार्चपर्यंत स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर, अतिरिक्त सॉलिसिटर जनरलना तीन आठवड्यांच्या आत उत्तर दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ...