लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय, मराठी बातम्या

Court, Latest Marathi News

दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना दिलासा, मुंबई पोलिसांची हायकोर्टात महत्त्वाची माहिती - Marathi News | Disha Salian Death Case: Big relief for Aditya Thackeray in Disha Salian case, important information from Mumbai Police in High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना दिलासा, मुंबई पोलिसांची हायकोर्टात महत्त्वाची माहिती

Disha Salian Death Case: दिशा सालियनच्या वडिलांनी केलेल्या याचिकेत आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आला होता. ...

बांगलादेशात शेख हसीना यांची दहशत अजूनही कायम! विरोधात साक्ष देण्यासाठी कुणीच पुढे येईना... - Marathi News | Sheikh Hasina still has hold on Bangladesh as No one ready to testify in court against her | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशात शेख हसीना यांची दहशत कायम! विरोधात साक्ष देण्यासाठी कुणीच पुढे येईना...

Sheikh Hasina Bangladesh: साक्ष दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा अहवालात दावा ...

सिबिल स्कोअर खराब होता, स्टेट बँकेनं नोकरीच दिली नाही; कोर्टानंही म्हटलं, "पैशांच्या बाबतीत..." - Marathi News | CIBIL score was bad State Bank did not give me a job the court also commented on this issue | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सिबिल स्कोअर खराब होता, स्टेट बँकेनं नोकरीच दिली नाही; कोर्टानंही म्हटलं, "पैशांच्या बाबतीत..."

सिबिल स्कोअर खराब असल्यानं कर्ज मिळणं खूप अवघड जातं. पण त्यामुळं एखाद्याला नोकरी नाकारली जाऊ शकते का? ...

राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप - Marathi News | National Herald Case: Rahul and Sonia Gandhi tried to embezzle Rs 2,000 crore; ED makes major allegation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप

National Herald Case: आज दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टात नॅशनल हेराल्ड प्रकरणाची सुनावणी झाली. ...

'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल... - Marathi News | Thailand News: Suriya Jungrungreangkit 'Prime Minister for a Day'! A strange incident has occurred in a country in Asia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...

Thailand News: देशाच्या न्यायालयाने एका गंभीर प्रकरणाची चौकशी होईपर्यंत पंतप्रधानांना पदावरुन निलंबित केले आहे. ...

Kolhapur: टोलवाटोलवी नको; खंडपीठासाठी जागा आरक्षित करा!; सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांकडून अपेक्षा  - Marathi News | Reserve seats for the bench Expectations from the guardian ministers of six districts | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: टोलवाटोलवी नको; खंडपीठासाठी जागा आरक्षित करा!; सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांकडून अपेक्षा 

वकिलांची मागणी, इमारतींसाठी व्हावी आर्थिक तरतूद ...

Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा - Marathi News | kolkata case accused give inhaler to victim lawyer said in court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा

Kolkata Case : पीडितेच्या वकिलाने न्यायालयाला सांगितलं आहे की, आरोपीने विद्यार्थिनीला श्वास घेण्यास त्रास होत असताना इनहेलर दिला. ...

ईडीने जप्त केलेल्या पटकथा मिळविण्यासाठी संजय राऊत न्यायालयात - Marathi News | Sanjay Raut moves court to retrieve screenplay seized by ED | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईडीने जप्त केलेल्या पटकथा मिळविण्यासाठी संजय राऊत न्यायालयात

कथित मेल फसवणूकप्रकरणी ईडीने  यापूर्वी राऊत यांच्या निवासस्थानी छापा टाकला होता. छाप्यादरम्यान राऊत यांनी स्वत: लिहिलेल्या आगामी चित्रपटांच्या स्क्रिप्टसह अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. ...