अपीलावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने नमूद केले की, मुलीच्या आई-वडिलांच्या साक्षीतून ‘बहकवून नेणे’ सिद्ध होत नाही. मुलगी स्वतःच्या मर्जीने आरोपीसोबत गेल्याचे व विवाहानंतर दोघे काही काळ एकत्र राहत होते, हे तिच्याच जबाबातून स्पष्ट होते. ...
याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. देवदत्त पालोदकर, ॲड. व्ही. डी. साळुंके, ॲड. सुरेखा महाजन, आदींनी तर राज्य निवडणूक आयोगातर्फे ॲड. सचिंद्र शेटे यांनी काम पाहिले. ...