लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय, मराठी बातम्या

Court, Latest Marathi News

अण्णा हजारे यांना लोकं दुसरे गांधी म्हणतात हे हास्यास्पद - जितेंद्र आव्हाड - Marathi News | It is ridiculous that people call Anna Hazare another Gandhi - Jitendra Awad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अण्णा हजारे यांना लोकं दुसरे गांधी म्हणतात हे हास्यास्पद - जितेंद्र आव्हाड

जितेंद्र आव्हाड यांचे हे उत्तर म्हणजे अण्णा हजारे यांचा अपमान व बदनामी करणारे असुन अण्णांशी बोलून पुढील निर्णय घेणार ...

निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या दबावात; पोटनिवडणुकांवरून नाना पटोलेंची टीका - Marathi News | Election Commission under pressure from Central Government; Criticism of various factions on the by-elections | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या दबावात; पोटनिवडणुकांवरून नाना पटोलेंची टीका

लोकसभेच्या पोटनिवडणुका न घेण्यावरून नाना पटोलेंची टीका ...

कोरोना घोटाळ्यातील वैद्यकीय अधिकाऱ्याचा अटकपूर्व जामीन मंजूर - Marathi News | Pre arrest bail granted to medical officer in Corona scam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोना घोटाळ्यातील वैद्यकीय अधिकाऱ्याचा अटकपूर्व जामीन मंजूर

प्रत्यक्षात अधिकाऱ्यांनी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या वैद्यकीय साहित्याची परस्पर खासगी रोगनिदान केंद्र चालकांना विक्री करून ८० ते ९० लाखांची फसवणूक केली असल्याचा आरोप होता ...

विचित्र कारणे देऊ नका, पुण्यात पोटनिवडणूक घ्या; उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला कठोर शब्दांत सुनावले - Marathi News | Don't give strange reasons, hold by-elections in Pune The High Court gave a stern word to the Central Election Commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विचित्र कारणे देऊ नका, पुण्यात पोटनिवडणूक घ्या; उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला कठोर शब्दांत सुनावले

मुंबई उच्च न्यायालयाने पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घेण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले.  ...

तरुणीवर अत्याचार! काका २३ वर्षे खडी फोडणार; प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायालयाचा निकाल   - Marathi News | Violence against the young woman Judgment of Chief District and Special Sessions Court | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तरुणीवर अत्याचार! काका २३ वर्षे खडी फोडणार; प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायालयाचा निकाल  

१७ वर्षांच्या पीडितेची आई मरण पावल्याने ती आपल्या वडील व सावत्र आईसोबत राहत होती. ...

कोर्टात सुरू होती ऑनलाइन सुनावणी, अचानक चालू झाला अश्लील व्हिडीओ अन् त्यानंतर... - Marathi News | obscene video played amid live online hearing in Karnataka high court then what happened next  | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोर्टात सुरू होती ऑनलाइन सुनावणी, अचानक चालू झाला अश्लील व्हिडीओ अन् त्यानंतर...

व्हिडिओ कॉन्फरन्स दरम्यान लॉग इन करून दाखवला आक्षेपार्ह व्हिडिओ ...

बेनामी व्यवहारप्रकरणी भुजबळांवरील गुन्हा रद्द; उच्च न्यायालयाकडून दिलासा - Marathi News | Case against Bhujbal in benami transaction case quashed; Relief from the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेनामी व्यवहारप्रकरणी भुजबळांवरील गुन्हा रद्द; उच्च न्यायालयाकडून दिलासा

बेनामी व्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, त्यांचा मुलगा पंकज भुजबळ आणि पुतण्या समीर भुजबळ यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. ...

दोघांच्या हत्येप्रकरणी एकाला जन्मठेप; कल्याण न्यायालयाचा निकाल - Marathi News | One gets life imprisonment for killing two; Judgment of kalyan Court | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दोघांच्या हत्येप्रकरणी एकाला जन्मठेप; कल्याण न्यायालयाचा निकाल

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून दोघा चुलत भावांची क्रूरपणे हत्या करणाऱ्या आरोपी अनिल ... ...