लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय, मराठी बातम्या

Court, Latest Marathi News

अल्पवयीन मुलीला टेरेसवर बोलावून बलात्कार; तरुणाला २० वर्षांची शिक्षा - Marathi News | A minor girl was called to the terrace and Molestation Youth sentenced to 20 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीन मुलीला टेरेसवर बोलावून बलात्कार; तरुणाला २० वर्षांची शिक्षा

न्यायाधीशांनी आरोपीला २० वर्षांची शिक्षा आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली ...

चॉकलेट, पेन चोरले; झाली शिक्षा, वृद्धाश्रमात समाजसेवा करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश - Marathi News | Chocolate, pens stolen; Sentenced, High Court directive to do social service in old age home | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चॉकलेट, पेन चोरले; झाली शिक्षा, वृद्धाश्रमात समाजसेवा करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

परीक्षेनंतर वस्तू मागे तशाच सोडून देण्यात आल्या आहेत, असा दावा विद्यार्थ्यांनी केला. विद्यार्थ्यांनी वस्तू परत केल्या आणि माफी मागितली. ...

१४ आमदारांना दिली नोटीस, उत्तरासाठी ८ फेब्रुवारीची मुदत; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचाही समावेश - Marathi News | Notice given to 14 MLAs, February 8 deadline for reply - High Court: Assembly Speaker Rahul Narvekar included | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१४ आमदारांना दिली नोटीस, उत्तरासाठी ८ फेब्रुवारीची मुदत

शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र न ठरविण्याच्या नार्वेकर यांच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. ...

MS धोनीच्या विरोधात त्याच्याच मित्राने घेतली न्यायालयात धाव; १८ जानेवारीला होणार सुनावणी - Marathi News | Mahendra Singh Dhoni's friend has filed a petition in court; The hearing will be held on January 18 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS धोनीच्या विरोधात त्याच्याच मित्राने घेतली न्यायालयात धाव; १८ जानेवारीला होणार सुनावणी

१८ जानेवारीला न्यायमूर्ती प्रतिभा एम सिंह यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी होणार आहे. ...

शारीरिक संबंधांना नकार देणे हे मानसिक क्रौर्यच, उच्च न्यायालयाने मंजूर केला घटस्फोट - Marathi News | Denial of physical relations is mental cruelty, High Court approves divorce | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शारीरिक संबंधांना नकार देणे हे मानसिक क्रौर्यच, उच्च न्यायालयाने मंजूर केला घटस्फोट

घटस्फोटासाठी हे वैध कारण आहे, असे मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने म्हटले आहे. ...

मोहोळच्या खूनापूर्वी महिनाभर आधी आरोपी विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे यांच्यात मिटिंग - Marathi News | Meeting between Shelar and accused Ganesh Marne a month before Mohol's murder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोहोळच्या खूनापूर्वी महिनाभर आधी आरोपी विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे यांच्यात मिटिंग

विठ्ठल शेलार आणि गुन्हयातील फरार आरोपी गणेश मारणे हे दोन मुख्य सूत्रधार ...

मथुरा, शाही ईदगाहचे सर्वेक्षण होणार नाही; सुप्रीम कोर्टाची हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती - Marathi News | Mathura, Shahi Eidgah will not be surveyed; The Supreme Court stayed the order of the High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मथुरा, शाही ईदगाहचे सर्वेक्षण होणार नाही; सुप्रीम कोर्टाची हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती

मथुरातील श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणात हिंदू पक्षाला सुप्रीम कोर्टाने झटका दिला आहे. ...

शिक्षा कमी करण्यासाठी अबू सालेम विशेष कोर्टात - Marathi News | Abu Salem Special Court to reduce sentence | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिक्षा कमी करण्यासाठी अबू सालेम विशेष कोर्टात

या गुन्ह्यात आपल्याला दोषी ठरविण्यापूर्वी आपण जो काळ कारागृहात घालविला तेवढी वर्षे जन्मठेपेच्या शिक्षेत मोजावी आणि जन्मठेपेच्या शिक्षेचा काळ १४ वर्षे धरावा, अशी मागणी सालेमने न्यायालयात केली. ...