लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय, मराठी बातम्या

Court, Latest Marathi News

आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार   - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: First the twelfth, then the ninth; Objection to Aslam Sheikh's candidature, Vinod Shelar will go to court   | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  

Maharashtra Assembly Election 2024: मुंबईतील मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर भाजपा उमेदवार विनोद शेलार यांनी आक्षेप घेतला आहे. अस्लम शेख यांनी उमेदवारी अर्जातून खोटी माहिती दिल्याचा आरोप विनोद ...

११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश  - Marathi News | Abortion of 11-year-old victim allowed; Blood sample, tissue preservation instructions  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 

या अल्पवयीन मुलीचा गर्भपात लवकरात लवकर जे.जे. रुग्णालयात करण्यात  यावा, असे निर्देश न्या. शर्मिला देशमुख यांच्या एकलपीठाने दिले.  ...

रशियानं गुगलला ठोठावला असा दंड की तुम्हीही चक्रावून जाल, एवढा पैसा संपूर्ण पृथ्वीवरही नाही! काय आहे प्रकरण?  - Marathi News | Russia hit Google with a mind boggling fine that will make you dizzy, there is no money in the whole world! Know about the matter | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियानं गुगलला ठोठावला असा दंड की तुम्हीही चक्रावून जाल, एवढा पैसा संपूर्ण पृथ्वीवरही नाही! काय आहे प्रकरण? 

...या प्रकरणी रशियन न्यायालयाने गुगलला एवढा दंड ठोठावला आहे की, आपणही थक्क व्हाल. खरे तर, एवढा पैसा या संपूर्ण पृथ्वीवरही उपलब्ध नाही. ...

पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत  - Marathi News | Police took AC, computer, TV for free; Used items returned after asking for money  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 

पोलिसांच्या या कारभारावर न्यायालयाने नाराजी व्यक्त करत पोलिस महासंचालकांना या प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ...

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड मदरशांवर मोठा निर्णय देणार; CJI च्या यादीत 'ही' महत्त्वाची प्रकरणे - Marathi News | DY Chandrachud Retirement: DY Chandrachud will give a big decision on Madarasa act; 'These' important cases in CJI's list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड मदरशांवर मोठा निर्णय देणार; CJI च्या यादीत 'ही' महत्त्वाची प्रकरणे

CJI DY Chandrachud: सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डीवाय चंद्रचूड 10 नोव्हेंबर 2024 रोजी निवृत्त होत असून, निवृत्तीपूर्वी ते 5 महत्त्वाच्या खटल्यांवर निकाल देणार आहेत. ...

हत्या झालेल्या पतीला मिळवून दिला न्याय, महिलेने आई-वडील आणि भावाला घडवली जन्मठेप - Marathi News | Murdered husband got justice, woman sentenced parents and brother to life imprisonment   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हत्या झालेल्या पतीला मिळवून दिला न्याय, महिलेने आई-वडील आणि भावाला घडवली जन्मठेप

Jaipur Crime News: ...

निदान कुलगुरुंना तरी राजकारणापासून दूर असू द्या ! - Marathi News | At least let the Chancellor Ajit Ranade stay away from politics! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निदान कुलगुरुंना तरी राजकारणापासून दूर असू द्या !

कुलगुरुंच्या निवडीची पद्धत राजकारणविरहित असणे अत्यावश्यक आहे. अन्यथा, उच्च शिक्षण क्षेत्राचे कधीही भरून न येणारे नुकसान अटळ होय! ...

कोर्टातच न्यायाधीश अन् वकीलांचा मोठा वाद, घोटाळ्याचे केले आरोप; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Judges and lawyers had a big argument in the court itself, accusations of fraud were made; What exactly is the case? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोर्टातच न्यायाधीश अन् वकीलांचा मोठा वाद, घोटाळ्याचे केले आरोप; नेमकं प्रकरण काय?

जिल्हा न्यायाधीशांच्या निर्णयावरून गाझियाबाद जिल्हा न्यायालयात वकील आणि न्यायाधीशांमध्ये मोठा वाद झाल्याचे समोर आले. ...