लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय, मराठी बातम्या

Court, Latest Marathi News

‘एफआरपी’बाबत शेतकऱ्यांचा विरोध नाही, पण शेट्टी वेठीस धरतात; शासनाच्या महाभियोक्तांची न्यायालयात टिप्पणी  - Marathi News | Sugarcane farmers do not need lump sum FRP but five-six farmers including Raju Shetty oppose the government decision Government's Attorney General comments in court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘एफआरपी’बाबत शेतकऱ्यांचा विरोध नाही, पण शेट्टी वेठीस धरतात; शासनाच्या महाभियोक्तांची न्यायालयात टिप्पणी 

उद्या, होणार सुनावणी ...

सज्जन कुमार यांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी; गुन्हा दुर्मिळातील दुर्मीळ असल्याचा दावा - Marathi News | Demand for death penalty for Sajjan Kumar Claim that the crime is the rarest of rare | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सज्जन कुमार यांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी; गुन्हा दुर्मिळातील दुर्मीळ असल्याचा दावा

दिल्ली विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्याकडे फिर्यादी पक्षाने सज्जन कुमार यांना मृत्युदंड ठोठावण्याची मागणी केली. ...

अल्पवयीन मुलीलाही कळतो ‘बॅड टच’, शिक्षा रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयानेही नकार दिला - Marathi News | Even a minor girl understands bad touch | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अल्पवयीन मुलीलाही कळतो ‘बॅड टच’, शिक्षा रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयानेही नकार दिला

वडील खोलीबाहेर गेल्यानंतर आरोपीने तिच्याशी कशा पद्धतीचे वर्तन केले, याबाबत मुलीने न्यायालयात केलेले प्रात्यक्षिक अत्यंत सुस्पष्ट होते, असे न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि नीला गोखले यांच्या खंडपीठाने मत नोंदवले. ...

‘समृद्धी’वर सुविधा द्या, अन्यथा दंड भरा! नागपूर खंडपीठाने ताशेरे ओढले - Marathi News | Provide facilities on prosperity otherwise pay a fine | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘समृद्धी’वर सुविधा द्या, अन्यथा दंड भरा! नागपूर खंडपीठाने ताशेरे ओढले

यासंदर्भात जनहित याचिका दाखल झाली आहे. त्यावर न्या. नितीन सांबरे आणि न्या. वृषाली जोशी यांच्यासमोर सुनावणी झाली. ...

शिंदे सेनाही त्या ६५ बेकायदा इमारतीमधील रहिवासियांच्या पाठीशी - Marathi News | Shinde Sena also stands by the residents of those 65 illegal buildings | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिंदे सेनाही त्या ६५ बेकायदा इमारतीमधील रहिवासियांच्या पाठीशी

"६५ बेकायदा इमारतीमधील रहिवासियांच्या पाठीशी शिंदे सेना पूर्ण ताकदीनिशी उभी..." ...

"लग्न न करताच निर्लज्जासारखे राहताहेत…’’ लिव्ह-इन पार्टनरच्या याचिकेवर हायकोर्टाचं प्रश्नचिन्ह   - Marathi News | "They are living shamelessly without getting married..." High Court questions live-in partner's petition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लग्न न करताच निर्लज्जासारखे राहताहेत…’’ लिव्ह-इन पार्टनरच्या याचिकेवर हायकोर्टाचं प्रश्नचिन्ह  

Live-in Relationship: उत्तराखंड हायकोर्टाने लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्यांबाबत एक सक्त टिप्पणी केली आहे. जर जोडपं लग्न न करता निर्लज्जपणे राहत असेल, तर नोंदणीमुळे त्यांच्या खासगीपणाचं उल्लंघन कसं काय होईल, असा सवाल कोर्टाने विचारला आहे. ...

राहुल गांधी यांना पुणे न्यायालयात प्रत्येक तारखेस उपस्थित रहाण्याची गरज नाही; गांधी यांचा अर्ज अटी शर्तींवर केला मंजूर   - Marathi News | Rahul Gandhi does not need to be present in Pune court every date; Gandhi's application approved with conditions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राहुल गांधी यांना न्यायालयात उपस्थित रहाण्याची गरज नाही; गांधी यांचा अर्ज अटी शर्तींवर केला मंजूर  

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य प्रकरण  ...

खंडपीठासाठी कोल्हापुरात महारॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद, सहा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा सहभाग - Marathi News | Spontaneous response to the rally in Kolhapur for the bench, participation of office bearers from six districts | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :खंडपीठासाठी कोल्हापुरात महारॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद, सहा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा सहभाग

तीन मागण्या; तीन निवेदने ...