लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय, मराठी बातम्या

Court, Latest Marathi News

शीखविरोधी दंगल : सज्जनकुमार यांना जन्मठेप, वय झालेले असल्याने अन् वर्तन चांगले असल्याने फाशी नाकारली - Marathi News | Anti-Sikh riots: Sajjan Kumar sentenced to life imprisonment, death penalty denied due to age and good behavior | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शीखविरोधी दंगल : सज्जनकुमार यांना जन्मठेप, वय झालेले असल्याने अन् वर्तन चांगले असल्याने फाशी नाकारली

सज्जनकुमार यांना न्यायालयाने १२ फेब्रुवारी रोजी दोषी ठरविले होते. त्यांच्या मानसिक स्थितीबाबत तिहार तुरुंगाच्या प्रशासनाकडून दिल्ली न्यायालयाने अहवाल मागविला होता. ...

आई स्वत:च्याच मुलाला मारहाण करणार नाही; अटकेतील महिलेला उच्च न्यायालयाकडून जामीन - Marathi News | Mother will not beat her own child; High Court grants bail to arrested woman | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आई स्वत:च्याच मुलाला मारहाण करणार नाही; अटकेतील महिलेला उच्च न्यायालयाकडून जामीन

तक्रारदार असलेले वडील आणि आरोपी असलेली आई यांच्यातील वैवाहिक वादात मुलाला त्रास होत आहे आणि त्याला बळीचा बकरा बनविण्यात आले आहे, असे निरीक्षण न्या. मिलिंद जाधव यांच्या एकलपीठाने नोंदविले. ...

नागरिकांना मारणे टोळीविरुद्ध तक्रार करण्यासाठी गुन्हे शाखेत एक कक्ष सुरू होणार - अमितेश कुमार - Marathi News | A cell will be started in the crime branch to file complaints against gajanan marne said Amitesh Kumar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नागरिकांना मारणे टोळीविरुद्ध तक्रार करण्यासाठी गुन्हे शाखेत एक कक्ष सुरू होणार - अमितेश कुमार

तक्रार करणाऱ्या नागरिकांचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले ...

‘मस्ती आली आहे, साल्याला मारा’, गजा आणि रुपेश मारणेची साथीदारांनी चिथावणी, पोलिसांचा दावा - Marathi News | friends provoked Gajanan marne and Rupesh marne to kill pune police claim in court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘मस्ती आली आहे, साल्याला मारा’, गजा आणि रुपेश मारणेची साथीदारांनी चिथावणी, पोलिसांचा दावा

गुन्ह्याच्या घटनास्थळाचे उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून इतर साथीदार कोण होते, त्यांची नावे निष्पन्न करून सखोल तपास करायचा आहे ...

Kolhapur Crime: अपहरण करून चिमुरड्या वरदचा खून, आरोपीस आजन्म कारावास  - Marathi News | Life imprisonment for the accused in the murder case of boy Varad Patil of Kagal taluka kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: अपहरण करून चिमुरड्या वरदचा खून, आरोपीस आजन्म कारावास 

अनिल पाटील मुरगूड : सोनाळी ता.कागल येथील वरद रवींद्र पाटील (वय ७) या बालकाचा अपहरण करुन खून केल्या प्रकरणी ... ...

गुन्हा पूर्णतः बनावट आणि नकली; मारणेच्या वकिलांचा युक्तिवाद, गजाला ३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी - Marathi News | Crime completely fake and fabricated Marne lawyers argue Gajanan marne remanded in police custody till March 3 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुन्हा पूर्णतः बनावट आणि नकली; मारणेच्या वकिलांचा युक्तिवाद, गजाला ३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

गजानन मारणेचा भाचा तीन दिवस झाला हजर झाला नाही. म्हणून मारणेला खोट गुंतवलं - मारणेचे वकील ...

शीखविरोधी दंगल: सज्जन कुमारला जन्मठेपेची शिक्षा, म्हणाला- 'मी 80 वर्षांचा झालोय, त्यामुळे...' - Marathi News | Sajjan Kumar Verdict: Anti-Sikh riots: Former Congress MP Sajjan Kumar sentenced to life imprisonment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शीखविरोधी दंगल: सज्जन कुमारला जन्मठेपेची शिक्षा, म्हणाला- 'मी 80 वर्षांचा झालोय, त्यामुळे...'

पीडित महिला 1984 पासून न्यायाची वाट पाहत होती. आज अखेर राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने माजी काँग्रेस खासदाराला शिक्षा सुनावली. ...

कोल्हापूर खंडपीठ: १५ दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत भेट, पालकमंत्री आबिटकर यांचे आश्वासन  - Marathi News | Meeting with CM in 15 days for Kolhapur bench Guardian Minister Prakash Abitkar assurance | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर खंडपीठ: १५ दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत भेट, पालकमंत्री आबिटकर यांचे आश्वासन 

चुयेकर यांचे उपोषण मागे ...